31.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Sep 16, 2016

तिहेरी हत्याकांडाचा साडेतीन वर्षांनंतर तपास सीबीआयकडे

लाखनी (जि. भंडारा) - खेळण्याबागडण्याच्या वयात ६ ते ११ वर्षे वयोगटातील तीन बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्‍यातील मुरमाडी/सावरी येथे १४ फेब्रुवारी...

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.16- - "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक काळातील हिटलर आहेत," अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भागवत...

अभिमत विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाची मनाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.16-  मेडिकलसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने अभिमत विद्यापीठांना चांगलाच दणका दिला आहे. राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर...

गुलाम गौस यांना भंडारा ‘जिल्हा भुषण’ पुरस्कार 

भंडारा : भंडाºयाचा राजा प्रतिष्ठा तर्फे दरवर्षी देण्यात येणारा जिल्हा भुषण हा मानाचा पुरस्कार तुमसर तालुक्यातील ७० वर्षीय गुलात गौस मो़इस्माईल यांना भंडारा लोकसभा...

प्रोग्रेसिव्ह शाळेत आजी-आजोबा दिवस उत्साहात

गोंदिया : उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेमध्ये मोठय़ा उत्साहात आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. प्रोग्रेसिव्ह शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आजी-आजोबांना सादर आमंत्रित...

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

यवतमाळ  दि. 16 –जिल्ह्यातील उमरखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता एका गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. त्यात ५ पोलीस कर्मचाऱ्यांसह १६...

जिल्हाधिकारी सुर्यवंशी केंद्रीय सरक्षंणराज्यमंत्र्याचे खासगी सचिव

गोंदिया दि.१६: गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे खासगी सचिव म्हणून बदली झाली आहे.जिल्हाधिकारी हे बदली करुन चालल्याचे वृत्त...

विहिरीतील विषारी वायूने दोघांचा मृत्यू

रावणवाडी/गोंदिया  दि. 16 –: विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कोचेवाही येथे गुरुवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान घडली....

पेट्रोल महाग तर डिझेल स्वस्त

नवी दिल्ली, दि.१६ : तेल पुरवठा कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ५८ पैशांनी वाढ केली आहे. मात्र डिझेलचे भाव प्रती लिटर ३१ पैशांनी कमी...

इस्लामपुरात नगराध्यक्षांवर हल्ला

इस्लामपूर  दि. 16 –: इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष सुभाष यशवंत सूर्यवंशी (वय ५४) यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एकाने कोयत्याने हल्ला चढविला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या...
- Advertisment -

Most Read