40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Oct 26, 2017

गुजरात विधानसभेचा बिगूल वाजला ९ आणि १४ डिसेंबरला होणार मतदान

नवी दिल्ली,दि.26(वृत्तसंस्था)- बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर तर दुसर्‍या टप्प्यात...

डवकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ,फेरनिवडणुकीची मागणी

देवरी,दि.26: देवरी तालुक्याच्या डवकी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप करीत गावकºयांनी फेरनिवडणुक घेण्याची मागणी मतमोजणीच्या दिवशीच केली.परंतु निवडणुक निर्णय अधिकारी यांनी...

गोंदियात आज सहकार परिषद

गोंदिया,दि.26- पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जनशताब्दी निमित्ताने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२६) सकाळी...

ही तर शेतकºयांची दिशाभूल-राजेंद्र पटले

भंडारा,दि.26 : जिल्ह्यात ३ आॅक्टोंबरला धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे भाजपचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र कोणत्या केंद्रावर किती क्विंटल धान खरेदी झाल्याचे न सांगता...

अदानी कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन

गोंदिया,दि.26 - तिरोडा अदानी पॉवरप्लांट समूहात स्थानिक बेरोजगारांना डावलून बाहेरील राज्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत असल्याने स्थानिक मजुरांनी आज पासून बेमुदत काम बंद...
- Advertisment -

Most Read