36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Oct 26, 2017

समर्थ महाविद्यालयाच्या एम कॉम प्रथम वर्षाच्या 32 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

३२ विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र मिळालेच नाही समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील गैरप्रकार लाखनी,दि.26ः- स्थानिक लाखनी येथील प्रसिद्ध समर्थ महाविद्यालय येथे काल पासून एम कॉम प्रथम वर्ष विद्यापीठ...

सहकारमंत्री की मोक्षधोम को भेट

गोंदिया- यहाँ के स्थानिय मोक्षधाम समिती के तत्वाधान मे चल रहे स्वच्छता अभियान एंव मोक्षधाम सौंदर्यिकरण के कामो को देखने के लिये आज गोंदिया...

भडंगा येथे ‘लक्ष्मी तु या घरची ’ नाटयप्रयोगाचे मनसे जिल्हाध्यक्ष चौरागडेंच्या हस्ते उदघाटन

गोंरेगाव,दि.26ः-गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार -भडंगा येथे दिवाळी नंतर होणा-या झाडीपट्टी महोत्सवा निमित्त शेखर पटले रचित ‘लक्ष्मी तु या घरची ’ या नाटयप्रयोगाचे यशस्वी आयोजन...

पालिकेच्या सत्ताधाèयांकडून जनतेची फसवणूक

गोंदिया शहर परिवर्तन आघाडीचा पत्रपरिषदेत आरोप गोंदिया,दि.२६-गेल्या डिसेबंर महिन्यात गोंदिया नगरपालिकेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवनी करुन शहराचा विकास करण्याएैवजी शहरातील...

विद्युततारांच्या करंटने बैलाचा मृत्यू,विज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

चिचगड,दि.२६(सुभाष सोनवणे)-देवरी तालुक्यातील चिचगड हे गाव मोठे गाव असून येथील मुख्यरस्त्याला लागून गेलेल्या विज वितरणवाहिनीच्या खांबावरील तार लोबंकळले आहेत.त्यातच लोंबकळलेले हे तार मुख्य विजतारांना...

महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर- नितीन गडकरी

नवी दिल्ली,दि. 26: भारतमाला योजनेअंतर्गत देशात 44 आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून यातील 12 कॉरिडोर महाराष्टातून जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी...

शेतकरी कर्जमाफी …कृषी मंत्री आहेत कुठे ? – नवाब मलिक

मुंबई,(शाहरुख मुलाणी),दि.26 –  कर्जमाफी सरकार प्रमाणेच किती बोगस आहे हे सिद्ध झाले आहे. सरकारच्या ऑनलाईन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे डिजीटल सरकारचा हा...

वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ – राजकुमार बडोले

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )दि.26ः – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्था चालवित असलेल्या अनुदानित वसतिगृहातील अधिक्षक, स्वयंपाकी, चौकीदार तसेच मदतनीस यांच्या मानधनात...

वेळेला महत्त्व हीच नाभिक समाजाची शक्ती – चन्ने

गोंदिया,दि.26ः -ज्याप्रकारे एखाद्या गावाला जाताना रेल्वे किंवा बस मिळण्यासाठी सर्वच वेळेवर तयारी करतात. त्याचप्रकारे समाजाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा वेळेवर तयारी करून वेळेला महत्व देणे ही...

पुर्व विदर्भातील मध्यवर्तीस्थळ साकोलीत द्या नवे कृषी विद्यापीठ

गोंदिया,दि.26(खेमेंद्र कटरे) : गेल्या काही वर्षापुर्वी सरकारच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या...
- Advertisment -

Most Read