33.1 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Nov 7, 2017

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद

तुमसर,दि.०७- : गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. १२ वर्षानंतर...

आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे थेट खात्यात देवू नका – आ. पुराम

देवरी,दि.०७-शासनाने विविध योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळण्याकरीता सदर योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले होते आणि त्याप्रमाणे ते जमा होत आहेत. परंतु अनेक...

राष्ट्रवादीच्या सदस्यता मोहिमेचा शुभारंभ

गोंदिया,दि.०७- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्राथमिक व क्रियाशील सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात सदस्यता मोहिम हाती घेण्यासाठी सभासद नोंदणी कार्यक्रमाचा...

तुमसरातील खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देऊ

तुमसर,दि.07 : सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी अंतर्गत येत असलेला जुना बस स्टँड ते खापाटोली येथील गंज मार्केटपर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. त्या रस्त्याचे...

हिंसेचे वातावरण संपविण्याची शक्ती धम्मात-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.07 : जगात बौद्ध धम्माचे अनुयायी शांतीदूत बनून अहिंसेचा संदेश प्रचारित करीत आहेत. त्यामुळेच आज पूर्ण जगात हिंसेचे वातावरण संपविण्याची ताकद भगवान बुद्धांच्या धम्मात...

राज्य पंचायतराज तज्ज्ञ समितीच्या परिषदेचे आयोजन करणार- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि.7 : राज्य पंचायतराज तज्ज्ञ समितीची परिषद घेऊन तज्ज्ञ व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे अनुभव व सूचनांचा विचार करुन अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री...

सातव्या वेतन आयोग त्वरीत लागू करावा – ग.दि.कुलथे

मुंबई.,दि.07 ( विशेष प्रतिनिधी ) – केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका असली तरी तो...

नोट बंदीच्या समर्थनार्थ रिपाइं साजरा करणार व्हाईट मनी डे – केंद्रिय राज्यमंत्री आठवले

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.07 – काळा पैसा रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी केलेल्या नोट बंदीला दि. 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण...
- Advertisment -

Most Read