42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Nov 7, 2017

कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नांदेड,दि.07- बामणी फाट्याजवळ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 2 खासगी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 2 जण गंभीर...

जि.प.पं.स.सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.बुध्दे

गोंदिया,दि.०७-गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.गोंदियाच्या अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी मंगळवारला झालेल्या सभेत दोन उमेदवारांनी अर्ज दाखल...

मोहगाव शाळेत विद्यार्थी दिवस उत्साहात

गोरेगाव,दि.०७ः- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगांव बु.येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस ‘विद्यार्थी दिवसङ्क रुपात उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली...

नवनिर्वाचित सरंपचाला बदनाम करण्याचा विरोधकांचा षडयंत्र

गोरेगाव,दि.०७-तालुक्यातील कटंगी येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर इतर पक्षांचे सुध्दा लक्ष लागले होते.त्या निवडणुकीत तेजेंद्र हरिणखेडे यांनी विरोधीगटाच्या उमेदवाराचा पराभव करीत...

11 नवम्बर को निःशुल्क स्वास्थ्य एवं हृदय जांच शिविर का आयोजन आजाद लायब्रेरी में

भारत रत्न मौलाना अबूल कलाम आजाद जयंती पर गोंदिया। स्वतंत्र भारत के प्रथम केन्द्रिय शिक्षा मंत्री एवं भारत रत्न मौलाना अबूल कलाम आजाद के जयंती...

चंद्रपूरचा ध्रुव कामडी स्केटिंगमध्ये जगात टॉप 100मध्ये

चंद्रपूर,दि.07 : अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयात अनेक कीर्तिमान आपल्या नावे करणाऱ्या चंद्रपुरातील शिशिर ऊर्फ ध्रुव सुभाष कामडी या स्केटिंंगच्या चिमुकल्या बादशहाने गगनभरारी घेतली असून...

सोनी येथे कार्तिक पोणिमेनिमित्त दुय्यम लावणीचा कार्यक्रम

गोरेगाव,दि.०७: तालुक्यातील सोनी येथे नवयुवक मंडळ बाजार चौक व ग्रामस्थांच्यावतीने कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक़्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

चंद्रपूरातील जनआक्रोशला नागरिकांचा प्रतिसाद,काँग्रेसमध्ये मात्र दुफळी

चंद्रपूर,दि.07 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात येथील चांदा ्रक्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या जनआक्रोश मेळाव्याला पूर्व विदर्भातील जनतेची उत्स्फूर्त...

नुकसानग्रस्तांना मदत देणार-माधव भंडारी

गडचिरोली,दि.07 : यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून शेतकºयांना...

७२ शेतकऱ्यांना मिळाले सिंचनासाठी सौर कृषिपंपाचे पाठबळ

गोंदिया,दि.७ : मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व जंगलव्याप्त भाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. या भागात राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. या भागातील...
- Advertisment -

Most Read