36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 18, 2017

ना.बडोलेंच्या हस्ते चक्रीवादळ बाधितांना धनादेश वाटप

गोरेगाव,दि.१८ : यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे...

 हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवाचे थाटात उद्घाटन

शिक्षण पद्धतीत कालसुसंगत बदलाचे आव्हान स्वीकारा- मुख्यमंत्री नागपूर,दि. 18 :   हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारण्याची...

734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 18: राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे...

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी जिल्ह्यात

गोंदिया,दि.१८ : महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी...

लवकरच राज्यातील वरिष्ठ प्रशासनात फेरबदल

मुंबई,दि.18ः- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जरी रखडलेला असला तरी राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. भाजप-शिवसेना युती सरकारने तीन वर्षांत घेतलेल्या...

क्रेझी कॅसल वाचविण्यासाठी धावपळ

नागपूर,दि.18ः-  अंबाझरी परिसरातील क्रेझी कॅसल बंद होणार, हे जवळपास निश्चित झाले असताना आता पुन्हा ते वाचविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. मेट्रो रेल्वेही...

‘त्या’ विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी,नाभिक महामंडळाच्या उपाध्यक्षांना पत्र

मुंबई,दि.18 : भाषणात दिलेल्या उदाहरणामुळे अनावधानाने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलगिरी व्यक्त केली आहे. आघाडी सरकारच्या कामाचे स्वरूप सांगताना...

‘क्रिमिलेअर’संदर्भात एकत्रित प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुंबई,दि.18 : ‘ओबीसी’सह विविध प्रवर्ग व जातींना ‘क्रिमिलेअर’मधून वगळण्यात यावे, अशी मागणी अनेक संघटनांनी लावून धरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ओबीसी’सह विमुक्त...

हिवाळी अधिवेशनावर ‘हल्लाबोल दिंडी’ ; 1 ते 11 डिसेंबरदरम्यान आयोजन, पवारांची घोषणा

यवतमाळ,दि.18ः -शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी लावून धरण्यासाठी त्यांना सोबत घेऊन १ ते ११ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल दिंडी काढणार असल्याची घोषणा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद...

श्रद्धा असावी पण डोळस-प्रा.श्याम मानव

ब्रह्मपुरी,दि.18 : जगातल्या सर्वच धर्मानी श्रद्धा मानली आहे. पण, गुरुबद्दल शंका घ्यायची नाही. चिकित्सा करायची नाही. ही मानसिकता कायम राहिल्यास श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होते....
- Advertisment -

Most Read