26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 21, 2017

महिला आमदारांची सुरक्षा धोक्यात; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

नागपूर,दि.21 : अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि...

रुबिना पटेल यांना यंदाचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर

नागपूर,दि.21 : महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरीका) दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाज कार्य पुरस्कार २०१७ ची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रबोधन या विभागात सामाजिक कार्यकर्त्या रुबिना...

एमसईबी वर्कर्स फेडरेशनची गेट मिटींग, शासन विरोधी प्रदर्शन

गोंदिया,दि.21 : प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असून त्यावर कुठलाच तोडगा काढण्यात आलेला नाही. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. एमएसई...

उन्हाळी पिकासाठी प्रकल्पाचे पाणी द्या-माजी आमदार दिलीप बन्सोड

गोंदिया,दि.21: यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही भरपाई उन्हाळी पीक घेवून भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र प्रशासनाने...

रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना – दिवाकर रावते

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) :दि.21-:– रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेमार्फत व्यापक...

अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 गोंदिया, दि. 21 : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प आणि वाहतूकीची चांगली सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी रस्त्यांची...

आंतरशालेय एकल आणि समूह गीत गायन स्पर्धा

लाखनी,दि.21ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी येथे स्व दुधराम धांडे, स्व सायत्राबाई धांडे, स्व हरिभाजन सारवे, स्व नामा गभणे, स्व...

जुनी पेंशन मोर्च्यात नायगाव तालुक्यातील संघटना सहभागी

 नांदेंड,दि.21ः-   १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ व १९८४ ची जुनी पेंशन योजना बंद करुन डीसीपीएस / एनपीएस ही...

गुन्हेगारांकडे दुर्लक्षामुळेच भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात अव्वल – धनंजय मुंडे

नागपूर,दि.21 – सोशल मिडीयावर लक्ष आणि गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्यानेच भ्रष्टाचार व गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात अव्वल झाला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था इतकी ढासळली आहे की महिलांना,...

सातारचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलंबित – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

नागपूर,दि.21 – मृद व जलसंधारण कामांमध्ये सातारा जिल्ह्यात झालेल्या अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. तसेच सातारचे जिल्हा अधीक्षक...
- Advertisment -

Most Read