42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 2, 2018

महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविणारा सोशल मीडिया ‘महामित्र’

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल...

भाजपा सरकारकडून लोकशाहीला धोका-सहषराम कोरोटे

 काँग्रेसची ‘संविधान बचाव-देश बचाव' रॅली,शेकडो बैलबंड्यांचा समावेश गोंदिया,दि.02 : जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाNया भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खया अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे...

दुचाकीचा अपघात; दोन जण ठार

अकोला,दि.02 : वाडेगाव येथून पातूरकडे जात असलेली भरधाव दुचाकी चान्नी फाट्याजवळ घसरून झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजताचे...

शंभर वर्षांपूर्वीचा रस्ता अदानीकडून बंद शेतकºयाने शेतात जायचे कसे?

तिरोडा,दिं.२ : तब्बल शंभर वर्षांपासून चुरडी येथील शेतकरी ज्या रस्त्याने आपल्या शेतात जाऊन शेती कसत होते. तोच रस्ता अदानी प्रकल्पाने सुरक्षा भिंत बांधून बंद...

बिहारमध्ये ट्रेनच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू

पाटणा,दि.2(एएनआय वृत्तसंस्था) - बिहारमधील सिवान जिल्ह्यातील कचहरी स्टेशनजवळ ट्रेनच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी...

पोलीस पाटलांनी गावाचा प्रमुख समजून कार्य करावे

गोरेगाव,दि.02 : कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या सभागृहात पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या हस्ते करण्यात आले....

अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी करा,खा.पटेलांना साकडे

गोंदिया,दि.02 : अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी अनुकंपाधारकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन...

पंकजाताईंनी घेतला थेट निवडलेल्या सरपंचाचा वर्ग

मुंबई,दि.02 : सरपंचांना आपल्या गावाच्या विकासाचे गा-हाणे थेट मंत्रालयात येऊन मांडता यावे आणि शासकीय योजनांबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळावे व त्यातून सरकार-सरपंच संवाद वाढावा या...

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा आज संप

पुणे,दि.2 : राज्यात २ मे २०१२ नंतर झालेल्या भरती झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मान्यता द्यावी, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी आज...

बनावट पिस्तुलाची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवक अटकेत

यवतमाळ,दि.02 : यवतमाळमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलाची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. यवतमाळ नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेले सलीम सागवान यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या...
- Advertisment -

Most Read