42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 3, 2018

बांबूपासून तयार झालेल्या वस्तूंचा दैनंदिन जीवनात वापर करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर,दि.03 : बांबूपासून दैनंदिन वापराच्या वस्तूसोबतच सजावटीसाठी कलात्मक वस्तूंची निर्मिती बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत असून ग्रामीण कारागिरांनी अत्यंत कुशलतेने तयार केलेल्या...

हिमस्खलन; तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी

श्रीनगर(वृत्तसंस्था)दि,03-जम्मू-काश्मीरच्‍या कुपवाडा जिल्‍ह्यामध्‍यील माछिल सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्‍याकाळी झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्‍यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. वृत्‍तसंस्‍थेकडून मिळालेल्‍या माहितीनुसार माछिल...

सात दिवसाचे आत प्रस्ताव सादर करा – ना.मुनगंटीवार 

सावली,दि.03ः तालुक्यातील निमगाव पाणलोट अंतर्गत येणा-या विरखल चक शिवारातील सर्व्हे नम. 21 मधील कोकलपार तलावात गोसीखुर्द धरणाचे पाणी नविन पाईपलाईन टाकुन पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन...

‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकाला नऊ महिन्यांचा कारावास

 नागपूर,दि.03 : धनादेश न वटल्याने नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांना न्यायालयाने तब्बल 41 लाख रुपयांचा दंड ठोठावला; तसेच नऊ महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही...

मंत्रालयात शेतकऱ्याचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई,दि.03 : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती...

गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज

सालेकसा,दि.03ः- कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव येथील प्रांगणात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन घेण्यात आले. या महाधिवेशनात देशातील गोंडी समाजाच्या विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडून गोंडी संस्कृती टिकवून...

आमगाव पोलिस स्टेशनवर महिलांचा मशाल मोर्चा

आमगाव,दि.03ः- रिसामा येथील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीकडे संबंधित दुर्लक्ष करीत असल्याने तसेच या दारू दुकानामुळे गावातील वातावरण प्रदूषित होत असल्याने, संतप्त महिला...

‘आरबीएसके’ने दिले २६९ बालकांना जीवनदान

गोंदिया,दि.03ः-बदलती जीवनशैली व तनावामुळे आता मोठय़ांसोबतच लहान बालकांना हृदयरोगाने ग्रासले आहे. जिल्ह्यात 'आरबीएसके' म्हणजेच राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमातंर्गत 0 ते १८ वर्ष वयोगटातील तपासणीअंतर्गत...

मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षकांचे जेलभरो

भंडारा,दि.03 : मागील तीन वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले....

विरोध मुख्यमंत्र्यांच्या सभेला नव्हे तर झाडे तोडण्याला

तुमसर,दि.03 : मुख्यमंत्र्यांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. या कार्यक्रमाम ते आमच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कारही करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला आमचा विरोध नाही मी लावलेली...
- Advertisment -

Most Read