42.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Feb 12, 2018

भंडाऱ्याचे ‘दिव्यांग’ खेळाडू पुण्यात चमकले

भंडारा दि.12ःः: मनुष्याच्या मनात जिद्द असली की, आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगालाही लिलया पार करता येते. अशीच खुनगाठ बांधून भंडाराच्या ‘दिव्यांगांनी’ पुणे येथील मैदानी स्पर्धा...

सध्या इंटरनेट वर वायरल असलेली हि मुलगी नेमकी कोण आहे ?

गोंदिया,(पराग कटरे)दि.१२ :व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जणू प्रेमाचं भरतं आलं आहे. प्रेमाशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि क्लिप्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने शेअर...

सरकारच्या इतर योजनांसारखीच पंतप्रधान उज्वला योजना फसवी – चित्रा वाघ

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) दि.12ःः– पंतप्रधान उज्वला योजना लोकांना परवडत नसल्याने लोकांना पुन्हा चूलीवर यावे लागत आहे. सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याची टिका...

हत्तीरोग दूरीकरण मोहीम यशस्वी करा-आमदार गोपालदास अग्रवाल

गोंदिया,दि.१२ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी २०१८ दरम्यान हत्तीरोग दूरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझोल गोळ्यांची...

कबड्डी स्पर्धेचे आ.पुराम यांच्या हस्ते बक्षिस वितरण

देवरी,दि.12ः- तालुक्यातील  पुराडा येथे आयोजित महिला कबड्डी स्पर्धेचे पुरस्कार वितरण आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेऴी भाजप महामंत्री विरेंद्र अंजनकर,भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगिडवार,प.स.सदस्य...

मराठी संत साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी स्पर्धा

• 13 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी • विजेत्यांना मिळणार बक्षिसे देणार गोंदिया,दि.12 : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त वतीने गोंदिया...

शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जेचा मीठ वाटप

गोंदिया,दि.12ःः तालुक्यातील मुरपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या साहित्यांपैकी निकृष्ट दर्जेचा मीठ वाटप करण्यात आले. ह्या मिठात...

राज्यात जिल्हा व तालुक्‍यांच्या विभाजनाच्या हालचाली

मुंबई दि.१२ः-:- राज्यात लोकसंख्येने आणि आकाराने मोठ्या असलेल्या जिल्हा, तसेच तालुक्‍याचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या दोन स्वतंत्र समित्यांकडून सरकारला...

विदर्भातील पहिले डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात

चंद्रपूर दि.१२ः-:: हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. हे प्रशिक्षण केंद्र विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी एक...

वर्ध्यात सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ बेरोजगार तरु ण-तरु णी रस्त्यावर

वर्धा,दि.१२ः-:: ‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका आणि सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार  बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध मागण्यांसाठी बेरोजगार तरु ण-तरु...
- Advertisment -

Most Read