31.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Feb 12, 2018

स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

धुळे दि.१२ः-: शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात आज विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विद्यार्थी मोर्चा समन्वय...

१८ वर्षाचा काळ लोटूनही पुलाचे बांधकाम अर्धवटच

लोकप्रतिनिधीसह अधिकाèयांचे दुर्लक्ष,इंद्रावती व प्राणहितावरील पूल कधी होणार गडचिरोली,(अशोक दुर्गम),दि.१२ः- जिल्ह्यातील मागास व शेवटच्या टोकावर असलेला सिरोंचा तालुक्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३वरील इंद्रावती नदीवर...

जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री महोत्सव १३ रोजी पासून

गोंदिया,दि.१२ः- महादेव भगवान शिव शंकर यांची आराधना करण्यासाठी मंगळवार १३ फेबुवारीपासून जिल्हयातील विविध तिर्थक्षेत्रात भाविकांची गर्दी उसळणार असून अनेक ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले...

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची दत्तक गाव ‘जवर’ला भेट,

नरेश तुप्तेवार नांदेड : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या जवर (ता. किनवट) या गावाला सदिच्छा भेट देली. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन...

अनुदानास पात्र कॉलेजची यादी पंधरा दिवसांत,शिक्षणमंत्र्याचे विज्युक्टा व महासंघाला आश्वासन

गोंदिया,दि.१२ः-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन अर्थात विज्युक्टाने विविध प्रलंबित व न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध पातळीवर केलेल्या आंदोलनाच्या...

शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आता शालेय विद्याथ्र्यांचा सहभाग

गोंदिया,दि.१२ः-स्वच्छ भारत अभियानातंर्गत गोंदिया नगर परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने शालेय विद्याथ्र्यांना प्लास्टिक मुक्त अभियानात जोडले गेले आहे. शहरातील सर्व खाजगी व नगर परिषदेच्या शाळांना...

शाळेत मोबाईल वापरला तर मिळेल टिसी- जि.प.सदस्याने दिले शाळेला पत्र

गोंदिया,दि.१२ः-अलीकडे विद्याथ्र्यांमध्ये मोबाईलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र बरेच विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरुपयोगच अधिक करीत आहे. यामुळे काही अप्रिय घटना...

तिडका येथे महाशिवरात्री पर्वावर कबड्डी स्पर्धेच आयोजन आजपासून

सडक अर्जुनी,दि.१२ः-जवळच्या तिडका येथे सार्वजनिक बाल गणेश मंडळाने खास महाशिवरात्री निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन तसेच शिवमंदीर कैलाश घाट येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले...

तणसीच्या ढिगावर नवजात जिवंत अर्भक आढळले

गोंदिया,दि.१२ः-तालुक्यातील सिरपूर परिसरातील शेतात ठेवलेल्या तणसीच्या ढिगावर नवजात जिवंत अर्भक आढळून आले. ही घटना ९ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता सुमारास उघडकीस आली.नवजात अर्भक...

दोन हजार विद्याथ्र्यांनी रेखाटली चित्र

गोंदिया,दि.१२ : बाल व युवा चित्रकारांच्या चित्रकलेला वाढविण्याच्या दृष्टीने व कला क्षेत्रात जागृ्रती आणता यावी यासाठी येथील हंसवाहिनी डेव्हलपमेंट ऑफ आर्ट एंड कल्चर सोसायटीच्या...
- Advertisment -

Most Read