32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Feb 12, 2018

प्रतापगड येथे स्वच्छता अभियान

अर्जुनी-मोरगाव दि.१२ ::तालुक्यातील प्रतापगड येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ख्याती असलेल्या भगवान महादेव शिवशंकर पहाडी व यात्रा परिसरात अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व गोठणगावचे वनक्षेत्राधिकारी...

राणीसती दादींची महिमा अपार

गोंदिया दि.१२ :: देशात मागील हजारो वर्षांपासून अनेको देवी-देवता व संतांच्या अलौकिक चमत्कारांनी भक्तीभाव जागृत ठेवला आहे. त्यात झुंझनूची सेठानी व भाविकांची रक्षा करणारी...

कत्तलीसाठी नेणाºया ८६ जनावरांसह ४ ट्रक जप्त

गडचिरोली दि.१२ ::- जिल्ह्यातून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाºया ट्रकवर पोलिसांनी कारवाई करून ८६ जनावरे व चार ट्रक असा एकूण ५३ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त...

आज गोरेगाव भाजपा मंडळची बैठक

गोरेगाव, दि.१२ : जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा १७ फेबु्वारी रोजी असल्यामुळे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गोरेगाव भाजपा मंडळाची बैठक स्थानिक महाजन नगर...

फुलचूरच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा

गोंदिया,दि.१२ :जवळील फुलचूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात २९ जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक चन्ने होते. यावेळी...
- Advertisment -

Most Read