29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 6, 2018

राष्ट्रवादीचा अर्जुनी मोरगावात हल्लाबोल

गोंदिया,दि.०६: राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुरू असलेल्या शेतकरी सन्मान दींडीचा समारोप आज ६ मार्च...

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार

मुंबई,दि.06 : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरु केला जाणार आहे. 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी तुरुंगवास सोसला, अशा सर्व सत्याग्रहींचा...

‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते…’

गडचिरोली, दि.६ :: कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, ९ फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी आज राज्य कंत्राटी कर्मचारी...

जुनी पेन्शन बाबत दुटप्पी भूमिका:अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे घुमजाव

गोंदिया,दि.६ : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे,आ दत्तात्रय सावंत, आ कपिल पाटील,आ अनिल सोले, आ ना गो गाणार यांनी...

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

तिरोडा,दि.०६ : तिरोडा येथून ५ किमी अंतरावरील बिरसी येथील कावळे परिवारातील युवकाचा कमरगाव येथील चोरावार परिसरातील मुलीचे ५ मार्चरोजी रात्री लग्न सोहळ््यात वड्ढहाडी म्हणून...

सॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त !

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ मॅक्स आणि जे७ प्रो या स्मार्टफोन्सच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे.वाढीव स्पर्धेला तोंड देण्यासाठी बहुतांश कंपन्या आपल्या विविध...

गडचिरोलीत ६.६० लाखांच्या दारूसह वाहन जप्त

गडचिरोली,दि.06 : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार...

एलजी एक्स ४ स्मार्टफोनची घोषणा

एलजी कंपनीने आपल्या एलजी पे या पेमेंट सिस्टीमचा सपोर्ट असणारा एक्स ४ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली आहे.एलजी एक्स ४ या मॉडेलमधील...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी जागीच ठार

गोंदिया,दि.०६- अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलने जात असलेल्या पोलिस कर्मचाèयाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ५ मार्च रोजी रात्री ७.३० वाजताच्यादरम्यान भडंगा येथे घडली. मृतक पोलिस...

नक्षल्यानी फुकंले बससह 6 वाहने

सुकमा/रायपूर,दि.06ः- छत्तीसगड राज्यातील अतिसंवदेनशील असलेल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील दोरनापाल पोलीस ठाण्यातंर्गत सोमवारच्या रात्री नक्षल्यांनी पुन्हा उत्पात माजविला असून 2 प्रवासी बससह 6 वाहनांना आग...
- Advertisment -

Most Read