31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 6, 2018

मेघालयमध्ये कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

शिलाँग(वृत्तसंस्था),दि.06- नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) चे नेते कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अमित शाह आणि राजनाथ सिंह...

लाचखोर पुरवठा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सडक अर्जुनी,दि.06: तालुक्यातील खोबा येथील रेशन दुकानाच्या समायोजनाला घेवून पुरवठा निरीक्षक राजेंद्र चांदेकर यांनी एका रेशन दुकानदाराकडून ८ हजारांची लाच मागितली. तडजोड दरम्यान ५...

डोंगरवार दाम्पत्यांनी केली ‘त्यांच्या’वर प्रेमाच्या रंगाची उधळण

अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे),दि.06ः- रंगाचा उत्सव रंगपंचमी या सणाला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, किंबहुना त्यापेक्षा प्रेमाचे व सामाजिक महत्त्व मोठे आहे. परंतु, केवळ पोटाची खळगी...

ग्रामपंचायत सदस्याने घेतला दोन वेळा घरकुल योजनेचा लाभ

लाखनी,दि.06ः-तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य भीमराव श्रीराम भोवते यांचे सुस्थितीमधील सिमेंट विटाचे स्वमालकीच्या घरकुलात वास्तव्य असताना आर्थीक वर्ष २0१७-१८ मध्ये पुन्हा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना...

प्रयोगशाळा परिचराला लाच घेताना अटक

भंडारा,दि.06ः-पदवीच्या प्रथम वर्षाच्या समाजशास्त्र विषयात इंटरनलमध्ये मिळालेले गुण वाढवून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना येथील ज. मु. पटेल महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा परिचराला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक...

जगाला मानवतेकडे नेण्यासाठी बुध्दाशिवाय पर्याय नाही -सुरेशदादा गायकवाड

नांदेड/नायगाव,दि.06 :-  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी 1956 साली धम्म दिक्षा घेतली.आणि आम्हाला बुध्द धम्माच्या ओटीत टाकले.म्हणूनच आम्ही अनिष्ट चालीरीती, पाप ,पुण्य कर्मकांड,स्वर्ग, नरक या पलिकडे जावून...

तिकीट बनविणाऱ्या दलालास अटक

गोंदिया,दि.06: गोंदियाच्या आरपीएफ टास्क टीमने राजनांदगाव येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य आरक्षण केंद्राजवळ तत्काळ आरक्षण तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास सोमवारी (दि.५) अटक केली. दपूम रेल्वे नागपूरचे मंडळ...

स्वयम प्रकल्पातून बालमृत्यूला आळा

अर्जुनी मोरगाव,दि.06 : कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसावा. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा उंचवावा या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून भरनोली येथे स्वयम प्रकल्प...

पोलिस अधिकारी व पत्नीला मारहाण केल्याचा आमदार पारवेंवर आरोप

नागपूर,दि.06- सहायक पोलिस निरीक्षक अजय गर्जे आणि त्यांच्या पत्नीला भाजप आमदार सुधीर पारवे यांनी मारहाण केल्याची तक्रार उमरेड पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. आमदार...

क्लीन चिट देणारे समिती सदस्यही परिचारकांच्या निलंबनासाठी अाग्रही

मुंबई,दि.06-वर्षभरापूर्वी साेलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचार सभेत लष्करी जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजप पुरस्कृत अपक्ष अामदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्द्यावरून...
- Advertisment -

Most Read