26.5 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Mar 15, 2018

नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी आमदारांचा ठिय्या

अहमदनगर दि.१५:: जिल्ह्याचे विभाजन झालेच पाहिजे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील आमदारांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी १०.३० वाजता विधान भवन प्रवेशद्वाराच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करत...

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती डोंगरेंसह एकजण एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया, दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याचे वृत्त नुकतेच हाती आहे. लाचलुचपत खात्याने जिपमध्ये लावलेल्या सापळ्यात गोंदिया जिल्हा परिषदेचे...

संतांचे विचार व प्रतिमा प्रेरक – आ.रहागंडाले

गोरेगाव,दि.15ः-संताचे विचार हे उच्च कोटींचे असतात. जनकल्याण व मानव जातीच्या उत्थानासाठी संत स्वत:ला विसरून आपले आयुष्य पणाला लावून कार्य करतात. मानव जातीच्या उत्थानासाठी संताचे...

बिबट्याने केली शेळी,बैलाची शिकार

भंडारा,दि.15 : जिल्ह्यातील लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत दांडेगाव जंगल परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. दांडेगाव येथील प्रभाकर कचरू बुरडे यांच्या मालकीचा बैल तर ईश्वर सयाम...

मराठी-इंग्रजीतील ७२ हजारावर पर्यायी शब्दांचा ‘शासन शब्दकोश’

नागपूर,दि.15 : शासकीय कार्यालयांमधील मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर व्हावा, या उद्देशाने भाषा संचालनालयाने पुढाकार घेत राजभाषा मराठीतील पर्यायी इंग्रजी शब्दांचा शासन शब्दकोशाचा मोबाईल अ‍ॅप...

आरटीईच्या पहिल्या फेरीत ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश

गोंदिया,दि.15 : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना...

आमगाव खुर्दचे विद्यार्थीही उपोषणावर

सालेकसा,दि.15 : आमगाव खुर्द ग्राम पंंचायतला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे, म्हणून आमगावखुर्दचे नागरिक मागील २७ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणावर बसले आहेत. १६ व्या दिवशी...
- Advertisment -

Most Read