Daily Archives: Apr 20, 2018
भंडारा, गोंदिया व नागपूरचे रेतीघाट लिलाव रद्द
BerarTimes - 0
नागपूर दि.20- नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (दि.19) रद्द केले. जिल्हा प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने लिलाव...
मोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा
BerarTimes - 0
लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी ६, मोटो जी ६ प्लस आणि जी ६ प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा...
खासदार वरुण गांधींच्या उपस्थितीत २१ एप्रिलला नागपूरात युवा परिषद
BerarTimes - 0
नागपूर,दि.20ःभारत हा जरी युवकांच्या बहुसंख्येचा देश म्हनुन ओळखल्या जात असला तरी आजच्या स्थितीत युवावर्ग हा दुर्लक्षित व चिंतेत असलेला घटक आहे. तसेच शिक्षण व...
राम शिंदेंच्या स्वीय सहायकावर खंडणीचा गुन्हा दाखल
BerarTimes - 0
अहमदनगर,दि.20- जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वीय सहायकासह मनसे शहर जिल्हाध्यक्षावर एका ठेकदाराला वाळूचा ठेका चालवण्याच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे....
अाल्लापाल्ली नागेपल्ली पाणी पुरवठ्याचे भूमिपूजन
BerarTimes - 0
गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.20 : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देतो, असे प्रतिपादन पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी केले. आलापल्ली-नागेपल्ली...
राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूरपाठोपाठ गोंदियात
BerarTimes - 0
पुणे,दि.20 - चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदला गेला. बुधवारी चंद्रपूर हे देशातील उच्चांकी तापमानाचे (४५.४) शहर म्हणून...
महाराष्ट्राला ११ वर्षात १५ प्रधानमंत्री पुरस्कार
BerarTimes - 0
नवी दिल्ली,दि.20 : लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना...
‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम
BerarTimes - 0
बारामती व श्रीरामपूरचाही सन्मान
नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब...
ग्रामपंचायत बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा
BerarTimes - 0
नागपूर,दि.20ः- जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नगरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावाला मान्यता दिली. यामुळे आता बुटीबोरी शहर...
शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
BerarTimes - 0
गोंदिया,दि.20ः- आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी असलेली भोजन व्यवस्था बंद करून त्याऐवजी आहारभत्ता हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...
- Advertisment -
Most Read
© 2023, BerarTimes