35.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Sep 26, 2018

सरकारी नोकऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये एससी-एसटी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.26 - सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीसाठीही आता एससी-एसटी आरक्षण मिळणार आहे. सुप्रमी कोर्टाने बुधवारी हा मोठा निर्णय सुनावला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टीस कुरियन जोसेफ,...

आधार वैधता कायम, बँक-मोबाईलशी लिंक करण्याचा निर्णय रद्द

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.26 - आधारच्या सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय दिला. आधार ही देशातील सामान्य नागरिकाची ओळख असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्याचवेळी कोणतीही खासगी...

रुची एग्रोच्या यौगिक शेतीची पाहणी करणार डॉ.आत्मप्रकाश

गोंदिया,दि.२६ः-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १९७३ च्या तुकडीतील एमएस्सी कृषी(माती) अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावणारे आणि माऊंट आबू येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या यौगिक शेती विषयाचे मार्गदर्शक प्रा.डॉ.बी.के.आत्मप्रकाश यांचे...

ओबीसी संघर्ष समितीच्या गोरेगाव तालुकाध्यक्षपदी गुड्डू कटरे तर सालेकसा अध्यक्षपदी मनोज डोये

गोरेगाव,दि.26: गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने येथील पार्वती व्होकेशनल टड्ढेनिंग इंस्टिट्युट येथे घेण्यात आलेल्या गोरेगाव तालुकास्तरीय सभेमध्ये गोरेगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती समिती...

सुवर्णकन्येचे बेला येथे स्वागत

भंडारा,दि.26 : जिल्ह्याची कन्या आणि बेला येथील रहिवासी मयुरी धनराज लुटे हिने दिल्लीत पार पडलेल्या एशियाई स्पर्धेत ट्रॅक सायकलींगमध्ये दोन सुवर्ण पदक पटकाविले. सोमवारी...

भाजप सरकारला फक्त भाषण देण्याचे काम-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.26 : राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक...

सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

अर्जुनी मोरगाव(सुरेंद्र ठवरे)दि.26 : फुले शाहू आंबेडकरी विचारांना समाजात सातत्याने पोचवून सामाजिक समात निर्माण करण्यासाठी धडपडणार्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ....

बालाजी पडलवार लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सांगली(दिलीप वाघमारे),दि.26ः-मोटेवाडी जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक बालाजी पडलवार यांना त्यांच्या कार्याबदद्ल  सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार 2018...

आमगाव रेल्वेस्थानकावर स्वच्छता अभियान

आमगाव,दि.26 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे डिव्हीजन नागपुर अंतर्गत राबविण्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुरूप आमगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. या...
- Advertisment -

Most Read