41.5 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 17, 2018

केळवदच्या जंगलात बिबट्याची गोळय़ा झाडून शिकार

अर्जुनी मोरगाव,दि.१७.:तालुक्यातील केळवद/केशोरी वनक्षेत्र कक्ष क्र.२३३ मध्ये बिबट्याची गोळय़ा झाडून शिकार करण्यात आली. ही घटना (दि.१५) दुपारी ४ वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेने...

मेगा भरती विरोधात कंत्राटी कर्मचारी महासंघाची जनहित याचिका दाखल

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) दि.१७.:– मेगा भरती घेण्या आधी राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांना परमनंट करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात शासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात...

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमीपूजन

गोंदिया, दि.१७.: जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट येथे ३०५४ योजनेअंतर्गत कोसमघाट-चिखली रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमीपूजन, २५१५ योजनेअंतर्गत सावंगी येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता तथा ३०५४...

गडचिरोलीला अवकाळी पावसाने झोडपले,विदर्भात हलक्या सरी

नागपूर,दि.17: रविवारपासून विदर्भातील जिल्ह्यात हवामानातील बदलामुळे थंड गारवा निर्माण झालेला आहे.रविवारला बहुतांश जिल्ह्यात रात्रीला व सकाळला पावसाने हजेरी लावली.गोंदिया शहरातही सोमवारी सकाळी हलक्या सरी...

राजस्थानमध्ये नवीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याने घेतला शपथविधी

जयपूर(वृत्तसंस्था)दि.17ःः- मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा एकाच दिवशी पार पाळला जात आहे. यात सर्वप्रथम राजस्थानात अशोक गहलोत यांनी...

भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे बेहाल-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.17 : क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा व क्षेत्रात हरितक्रांती यावी यासाठी आम्ही तालुक्यातील बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्व कालव्यांची सफाई करविली. मात्र भाजपच्या धोरणामुळे राज्यातील...

विद्युत विभागाच्या ३३ के.व्ही.सबस्टेशनचे भूमिपूजन

अर्जुनी मोरगाव,दि.17ः-तालुक्यातील बोंडगावदेवी परिसरात नेहमी भेडसावणारी विजेची समस्या लक्षात सरपंच राधेश्याम झोळे, वीज वितरण कंपनी अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अभियंता अमित शहारे, शाखा अभियंता वाटेकर...

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख

* राज्यस्तरीय महा रेशीम अभियानाचा शुभारंभ * रेशीम शेतीला विम्याचे संरक्षण * अहिंसा रेशीम कापडाचे उत्पादनाला सुरुवात * उत्कृष्ठ रेशीम शेतकऱ्यांचा सन्मान नागपूर दि. 17 : कमी खर्चात...

महार रेजिमेंटच्या शौर्याचे म्युझीयम करा – मुख्यमंत्री

मुंबई,दि.१7 - महार रेजिमेंटने सर्वासाठी आणि देशासाठी फार मोठी कामगिरी केलेली आहे.त्याचा गौरव करण्याचा मान प्रथमच महाराष्ट्राने मिळविला.या महार रेजिमेंटचे म्युझीयम करा. असे स्पष्ट...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन बीडीओना निवेदन

सांगली/जत,दि.१७ः-महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या सौ.अर्चना वाघमळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून प्रलंबीत प्रश्न...
- Advertisment -

Most Read