30.1 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Jan 3, 2019

शिष्यवृत्ती अर्जाचा आढावा घेण्याकरीता आज सभा

गोंदिया दि.३.: शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून महा-डिबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांनी २ जानेवारी २०१९ पर्यंत २४५३०...

माकडी येथे केंद्रस्तरीय क्रीडा समेंलनाचे उदघाटन

गोंदिया,दि.03-ः स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने तालुक्यातील माकडी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व...

युवकांनो, स्वयंरोजगाराकडे वळा-राजेंद्र जैन

लाखनी,दि.03ः-कुठल्याही गोष्टीची तयारी प्रामाणिक आणि पूर्ण असली पाहिजे, कुठलीही कार्य सिद्धीस जाण्यासाठी खुप मोठी मेहनत करावी लागते. उद्योग क्षेत्रात देखील यश अपघाताने मिळत नसते...

एकनाथ मोरे यांना मातृशोक

नांदेड,दि.03ः- माजी सनदी अधिकारी तथा सिनेअभिनेते एकनाथ उर्फ (अनिल ) मोरे रायवाडीकर ता. लोहा यांच्या मातोश्री मुक्ताबाई सटवाजी पा. मोरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या...

अँड. वसंतराव वैरागडे यांचे निधन

भंडारा,दि.03:जुन्या पिढीतील प्रसिद्ध विधीज्ञ अँड. वसंतराव आनंदराव वैरागडे (९0) रा. विदर्भ हाऊसिंग कॉलनी भंडारा यांचे बुधवारी दुपारी ३.३0 वाजता निधन झाले. ते जिल्हा परिषदेचे...

गोंदिया जिल्ह्याची ०.९६ तर भंडारा जिल्ह्याची ६५ पैसे आणेवारी

गोंदिया जिल्हयात 13 तर भंडारा जिल्ह्यात 129 गावांची आणेवारी 50 पैशाच्या आत गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.03ः-जिल्हातील ९५५ गावापैकी तिरोडा तालुक्यातील फक्त १३ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या...

ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे क्रिडा सत्राचे उदघाटन

देवरी,दि.03ः-ब्लॉसम स्कुल येथे 10 व्या वार्षिक क्रीडा सत्राचे थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साझिक मिर्झा (सेवानिवृत्त भारतीय सेना) प्राचार्य डॉ सुजित टेटे...

जानकरांच्या हस्ते लहवितकर महाराजांच्या अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन

संगमनेर,दि.03ः तालुक्यातील नान्नज येथे जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ.रामकृष्णदासजी महाराज लहवितकर लिखित जगद्गुरु तुकाराम महाराज ओळीचा सार्थ अभंग गाथा ग्रंथ प्रकाशन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध...

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची वाढ करा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि.3: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कंत्राटीपद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या...

क्रीडा विभागाने मिशन शक्तीसाठी जिल्ह्यांची निवड करून खेळाडू तयार करावेत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि.3:  राज्याचे नाव येत्या २०२४ च्या ऑलम्पिक स्पर्धेत नोंदवले जावे, राज्यातील खेळाडूंनी त्यात सहभाग घेऊन पदके प्राप्त करावीत या उद्देशाने आदिवासी विभागाच्या सहकार्यातून चंद्रपूर...
- Advertisment -

Most Read