41.6 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Feb 7, 2019

मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकासंह कर्मचाèयांचा मूकमोर्चा

गोंदिया,दि.०७ःगोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील १३० प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाèयांनी आपल्या विविध मागण्यासांठी आज गुरुवारला महाविद्यालय परिसरातून मुक मोर्चा काढून जिल्हाधिकाèयांना...

अड्याळ तालुका निर्मितीसाठी एकवटले नागरिक

पवनी,दि.07ः- तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या अड्याळ गावाला तालुका निर्मितीसाठी गेल्या २९ वर्षापासून शासनाला अनेकदा पाठपुरावा करूनही प्रकरण धूळखात पडल्याने पसिरातील संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत...

लोकशाही जतन करण्यासाठी सत्ता परिवर्तन गरजेचे- मनोहर चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव ,दि.0७- : :- सत्ता परिवर्तनाच्या सारीपाटात कार्यकर्ता जिव की प्राण असतो,त्याचप्रमाणे राजकीय संघटनेचेही महत्व असते.राजकीय संघटनेच्या जिवनचक्रात कार्यकर्ता महत्वाचा असतो.संघटना कोणती व कशी...

ओबीसी विद्यार्थिनींनाही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार 

गोंदिया,दि.0७- : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील(ओबीसी) इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाèया मुलींसाठी सन २०१९-२० पासून शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण...

अर्जुनी मोर तालुक्यातील दाभना गाव तंबाखूमुक्तीच्या वाटेवर

अर्जुनी-मोरगाव(संतोष रोकडे)दि.0७ःः तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा...

व्यावसायिक प्रशिक्षण देवून बंदीजणांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न-कारागृह अधीक्षक पाडुळे

वाशिम, दि. ०7 : कारागृहात दाखल झालेल्या बंदींना त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा. त्यामाध्यमातून स्वतःची समाजात नवीन ओळख निर्माण करून आपले पुढील...

सालेकसा व्यापारी संघाकडून तहसीलदार व ठाणेदारास निवेदन

सालेकसा,दि.07ः- बॅंक व्यवस्थपनाच्या अनागोंदी कारभारने त्रस्त सालेकसा तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने तहसीलदार सी.आर.भंडारी, व पोलिस स्टेशनचे ठानेदार डुनगे यांना निवेदन देऊन बँंकेत शुरू असलेल्या अनागोंदी...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०7 :  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर...
- Advertisment -

Most Read