41.6 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Feb 24, 2019

“हत्तीरोग” उच्चाटनासाठी दि.25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2019 पर्यंत सामुदायिक औषधोपचार मोहिम

गोंदिया/नांदेड, दि. 24 :- "हत्तीरोग" एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम गोंदिया व नांदेड जिल्ह्यात 25, 26 व 27 फेब्रुवारी 2019 या कालावधीत ग्रामीण भागात...

वाघाने केली गोठ्यातील बैलाची शिकार

अर्जूनी/मोरगाव,दि.24ः- तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वाघांच्या दहशतीखाली जनता वावरत असून २३ फेब्रुवारीच्या रात्री सोमलपूर गावात वाघाने बैलाची शिकार केल्याच्या घटनेने सोमलपूरवासी भयभीत झाले आहेत. गोंदिया-भंडारा जिल्हा...

डु्कराचे मांस शिजवितांना एकास अटक

साकोली,दि.24ःः- साकोली वनपरिक्षेत्रातील खंडाळा येथे एका घरी रानटी डुकराचे मांस शिजत असल्याची गोपनिय माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचार्यांनी खंडाळा येथील तेजराम सतीमेश्राम यांचे घरावर...

दुष्काळ,नोकरभरतीसह विविध मुद्यावर सरकारला घेरणार-विरोधी पक्ष

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.24 : शिवसेना - भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत युती केली आहे. एकेकाळी ज्यांना...

कृषी व पलाश महोत्वाचे थाटात उदघाटन,शेतकर्यांचा प्रतिसाद

गोंदिया,दि.२4 :बदलत्या पिरस्थितीत शेतकर्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे,कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी तसेच त्याना प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रयोगशिल व प्रगतिशिल शेतकèयांच्या माध्यमातून विचारांची...

गोदामावर धाड, दीड लाखाच्या पॉलिथीन पिशव्या जप्त

गोंदिया,दि.24ः-शहरातील सर्कस मैदान परिसरातील एका गॅरेजमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व नं.प.ने संयुक्तरित्या कारवाई करून प्रतिबंध असलेले १५00 किलो पॉलिथीन पिशव्या जप्त केल्या. ही...

जैतपूर येथे संविधान बचाव संघर्ष समितीचे धरणे

लाखांदूर,दि.24 :  तालुक्यातील जैतपूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संविधान बचाव संघर्ष समितीचे एक दिवसीय शाखास्तरावरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक...

मिशन अधिकारी केंद्रात गाडगे महाराज व शिवाजी महाराजांची जयंती साजरी

लाखांदुर,दि.24:तालुक्यातील मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र च्या वतीने गाडगे महाराज व शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती २३ फेब्रुवारीला साजरी करण्यात आली.यावेळी गाडगे महाराज व...

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सदैव कटिबद्ध :-खा.अशोक नेते

सावली,दि.24ःः बाजार समिती च्या माध्यमातून सरकारनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहे त्या योजनांचा लाभ शेवटचा शेतकऱ्या पर्यंत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे तसेच...

आयुष्यात मोठ बनायचं असेल तर अभ्यासाला प्रर्याय नाही- प्राचार्य गौतम शिंगे 

बाबरवस्ती शाळेत मिरज येथिल गोसलिया ज्युनिअर कॉलेज एज्युकेशन  कॉलेजची सदिच्छा भेट जत(राजभक्षर जमादार),दि.24ः-पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा  परिषद प्राथमिक मराठी शाळेस  मिरज येथील श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे...
- Advertisment -

Most Read