39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोर शिवसेनेच्यावतीने केंद्रीय मंत्री राणेंचा निषेध

अर्जुनी मोर शिवसेनेच्यावतीने केंद्रीय मंत्री राणेंचा निषेध

0
45

blank

अर्जुनी/मोर :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बेताल वक्तव्य केल्याने शिवसेना-युवासेना तालुका अर्जुनी-मोर तर्फे जाहीर निषेध करण्यात आले. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी उपस्थित शिवसैनिक युवासैनिकां तर्फे करण्यात आली. निषेध आंदोलन प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल, जिल्हा सचिव संजयसिह पवार, महिला जिल्हा उप संघटिका ममताताई पवार,शिवसेना विधान सभा संघटक होमदास ब्राम्हणकर ,युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम,शिवसेना शहर प्रमुख प्रकाश उइके,अरुण मांडवगने,तालुका युवती युवाधिकारी पूनमताई लाडे, प्रमुख रवि देशमुख, सुरेश ठवरे, यादव कुम्भरे,राजू राजाभोज,विजय पशीने,उपशहर प्रमुख राजेश कापगते,उपतालुका युवाधिकारी छत्रपाल कापगते, सतीश गहाने,शहर युवाधिकारी महेश शाहारे,तालुका युवती अधिकारी पूनम लाडे, युवासैनिक चिरायु वावरे,कामेश काळसर्पे,अल्तु पठान,सायबाज पठान,स्वप्निल नेवारे,प्रतीक बड़ोले, आदि उपस्थित होते.

blank