ना. सावरा यांचे भाजपतर्फे स्वागत

0
16

गोंदिया,दि. १९ डिसेंबर : राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सावरा यांचे आज  कार्यक्रमानिमित्त शहरात आगमनाप्रसंगी भारतीय जनता पक्षातर्फे फुलचूर नाक्यावर  स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय पुराम उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकत्र्यांनी त्यांचे जोरदार आतिशबाजी करून व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दिपक कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, जयंत शुक्ला, जिल्हा उपाध्यक्ष भाउराव उके, किशोर हालानी, प्रदिपqसह ठाकूर, अशोक चन्ने, शहर महामंत्री संजय मुरकुटे, अमित झा, सुनिल केलनका, ऋिषीकांत साहू, मिनु बडगुजर, पंकज सोनवाने, मिताराम हरडे, विनोद किराड, रविकांत साहू, धनंजय रिनाईत, अशोक जयqसघानी, धमेंद्र डोहरे, छोटू रामटेककर, अजय लौंगानी, अनिल रहांगडाले, शैलेश ढाले, विनोद बंसोडे, मंगलेश गिरी, मिलींद बागडे, अशोक दमाहे, सोमेश गौतम, गणेश धोटे, डॉ. उके, डॉ. संजू उके, देवेंद्र नागपुरे, यशवंत रणदिवे, कपूर रंगारी, दिनेश रहमतकर, अरqवद हरडे, विठ्ठलराव हरडे, पप्पू बिसेन, राजेश अंबुले, सुखचंद येडे, हिवराज तुरकर, आंबेडारे, बुलबुल बघेले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.