राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका आढावा बैठक

0
15

गोंदिया : रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत तालुका बैठक घेण्यात आली. पक्षाचा सदस्य अभियान सुरू करून नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी बुथ कमिटी तयार करण्याचे आवाहन जैन यांनी केले.यासाठी जिल्ह्यात निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सदर बैठकीला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कुंदन कटारे, गोंदिया तालुका निरीक्षक अशोक गुप्ता, बालकृष्ण पटले, राष्ट्रवादी काग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर, जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार, राजू एन.जैन, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, गणेश बरडे, प्रकाश देवाधारी, किर्ती पटले, तिर्थराज हरिणखेडे, जितेश टेंभरे, रमेश गौतम, उर्मिला रहमतकर, विनायक कोहळे, राखी ठाकरे, रिना बघेले, विनोद पटले, पप्पू पटले, लेकराम लांजेवार, अंचल गिरी, डॉ. गौतम, नितीन तुरकर, करण टेकाम, भुवन रिनायत, महेंद्र बघेले, निळेश्‍वर मेंढे, चेतना पटले, बेबी सिडाम, लक्ष्मी अग्रवाल, नाजुक शेंडे, डॉ. तुलसीराम शिवणकर, बबलु बघेले, शफी शेख, छगन माने, शैलेंद्र वासनिक, बाबा पगरवार, राजेश नागपुरे, नंदलाल भांडारकर, योगेश नाकाडे, गजानन कोवे, नाजुक शेंडे, नेमीचंद ढेकवार, ममता, बंडु पारधी, रवि पटले, मदन चिखलोंढे, धमेंद्र गणविर, सयाराम भेलावे, नरेंद्र चिखलोंढे, पंकज चिखलोंढे, मनोज कटकवार, मानिक पडवार, चुन्नीलाल मंडीया, संतोष दमाहे, प्रवीण जांभुळकर, गंगाराम कापसे, चिखलोंढे, निरज उपवंशी उपस्थित होते.