आमदार झनक यांच्या गाडीला अपघात

0
9

बुलडाणा,दि.13-रिसोड मतदारसंघाचे आमदार अमीत झनक यांच्या चारचाकी गाडीला आज सकाळी देऊळगावराजा नजीक अपघात झाल्याची घटना घडली.या गाडीमध्ये आमदार झनक मात्र नव्हते त्यांचा वाहनचालक त्यांना घेण्यासाठी औरगांबादला जात असताना हा अपघात घडला.