सोनिया गांधी व राहूल गांधी नागपूरात दाखल

0
9

नागपूर, दि. 11 – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहूल गांधी नागपूरात दाखल झाले असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासमोर ध्यान केले. कस्तुचंद पार्कमध्ये संध्याकाळी सोनिया गांधी व राहूल गांधी यांची सभा होणार असून राहूल गांधी आज नागपूरात मुक्काम करणार आहेत.