भाजप जिल्हा ओबीसी आघाडीची कार्यकारिणी जाहिर

0
10

गोंदिया,दि.14 – भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा ओबीसी आघाडीची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. अमित बुध्दे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या मार्गदर्शनात गठीत केली आहे. कार्यकारिणीत जिल्हा महामंत्री या पदावर यशवंत मानकर, अनिता चन्ने, नितीन कटरे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी किशोर पटले यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश तीतीरमारे, प्रभुजी बागडे, दिनदयाल गायधने, डॉ. संदीप मेश्राम, जिल्हा सचिव पदी संतोष पटले, श्रीेकांत लांजेवार, मानिक गायधने, जाफरभाई शेखङ्क्ष, कोषाध्यक्ष पदी दुर्गा कनोजिया, प्रसिध्दी प्रमुख महेश टोंडरे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कायम निमंत्रीत पदावर ना. राजकुमारजी बडोले, खा. नानाभाउ पटोले, खा.अशोक नेते, आ. विजय राहांगडाले, आ. संजय पुराम, विनोद अग्रवाल, केशवराव मानकर, डॉ. खुशाल बोपचे, चुन्नीलाल बोपचे, दयाराम कापगते, खोमेश राहांगडाले, अशोक इंगळे, झामqसग येरणे यांची तर विषेश निमंत्रीत सदस्य पदावर दिपक कदम, रचनाताई गहाणे, छाया दसरे, सिता रहांगडाले, सविता इसरका, कशीश जायस्वाल, जितेंन्द्र पंचबुध्दे, गणेश हेमने, बाबुलाल उपराडे, डॉ. अनिल बुध्दे, सुधिर कोसरकर, मार्कडराव ब्राम्हणकर, सुरेश असाटी, सुनिता हेमने हे आहेत.
कार्यकारिणी सदस्य म्हणून ब्रिजलाल चुटे, बंडु दहीकर, चेतन मानकर, निलेश फुलबांधे, संतोष बिसेन, एकराज बागडकर, शोभेलाल तुरकर, धनराज थेर, हरिचंद बडवाईक, रqवद्र पटले, अनिल बाबरे, विजय ब्राम्हणकर, इंद्रराज टेंभरे, संदीप ठाकुर, व्यंकटराव कटरे, दिलीप बोपचे, देवेंन्द्र चौधरी, राधेश्याम भेंडारकर, संजय मुरकुटे, गिरीष प्रभाते आणि अ‍ॅड. गौरीशंकर अवचट यांची निवड करण्यात आली आहे.