वाघाच्या हल्यात महिला ठार

0
9

चंद्रपूर,दि.10-चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नजीकच्या सावरगाटा जंगल परिसरात मोहफुल वेचण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना आज सोमवारला सकाळी सहा वाजता दरम्यान घड़ली.मृत महिलेचे नाव मिना परलाद कोलते असे आहे.अधिक वृत्त कळू शकले नाही.