36.8 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Dec 25, 2014

धुमाकूळ घालण्यास व्हॉट्स अॅप सज्ज

मुंबई: मॅसेंजिग जगतातील सुपरफास्ट आणि लोकप्रिय अॅप व्हॉट्स अॅप आता आणखी धुमाकूळ घालण्यास सज्ज झालं आहे. लवकरच व्हॉट्स अॅपवरून व्हॉईस कॉल करता येणार आहे. ...

सुशासन दिनानिमित्त भंडारा व वर्धा येथे स्वच्छता अभियान

भंडारा/वधाज्ञर्-भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आजपासून सुशासन दिन पाळण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.त्याअनुषगांने...

आसाराम बापूविरुद्ध बलात्काराची तक्रार करणारी महिला बेपत्ता

स्वयंघोषीत गुरु आसाराम बापू याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करणारी महिला गेली एक आठवड्यापासून बेपत्ता आहे. सुरत- स्वयंघोषीत गुरु आसाराम बापू याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करणारी...

देशभरात ख्रिसमसची धूम

नवी दिल्ली: देशभरात मध्यरात्रीपासूनच ख्रिसमसचं उत्साहात सेलिब्रेशन तसंच राज्यातही ख्रिसमसचा साजरा होत आहे. देशातल्या प्रत्येक शहरात मध्यरात्री ख्रिसमस मास झाले. मास अर्थात येशूच्या जन्मानिमित्त करण्यात...

रुपीबाबत नॅफकबचा आरबीआयला प्रस्ताव

पुणे : रुपी बँक वाचविण्यासाठी काय कार्यवाही करता येऊ शकते या विषयी नागरी सहकारी बँक व पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेने (नॅफकब) भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय)...

आता माहिती अधिकारही ऑनलाईन, फडणवीस सरकार

मुंबई : कामकाजातील पारदर्शकता वाढावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. राज्य सरकार आता माहिती अधिकाराबाबतची माहिती ऑनलाईन उपलब्ध...

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत पवार

मुंबई- विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलडाणा येथे जानेवारीत होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील नाटककार व ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांची निवड...

आजपासून ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

अहमदनगर-महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार आहे़ गुरुवारी सायंकाळी चार वाजता क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन...

कोळसा गैरव्यवहार सीबीआयकडे सोपवा

चंद्रपूर : सीटीपीएसमधील कोळसा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे. केंद्रातील कोळसा ब्लॉक वाटपातील घोटाळा उजेडात...

जि.प.दत्तक ग्राम योजनेची झाली गावे निश्चित

गोंदिया: जिल्हा परिषदेने गाजावाजा करुन घोषणा केलेल्या जिल्हा परिषद सदस्य दत्तक ग्राम योजनेच्या गावांची आता कुठे निश्चिती झाली आहे.स्पष्ठ,पारदशक गतीशील प्रशासनाचे कामकाज मात्र चांगलेच...
- Advertisment -

Most Read