30.6 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Aug 30, 2015

चित्रपट अभिनेता गोविंद नामदेवचा सत्कार

गोंदिया,दि.30-गोंदिया शिंपी समाज व नामदेव सेवा समितीच्यावतीने समाजातील जेष्ठ कलावंत हिंदी चित्रपट अभिनेता गोविंद नामदेव यांचा अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील एका कार्यक्रमात शाल श्रीफळ...

मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मसीसाठी एकच सीईटी

२0१६-१७ पासून अंमलबजावणी गोंदिया दि.30: बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राज्य पातळीवर एकाच सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (एमएचटी- सीईटी) राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश करण्याचा...

विद्येपेक्षा पैसा आणि अधिकारांना महत्त्व-जयंत नारळीकरांचे टीकास्त्र

नागपूर विद्यापीठाचा १0२ वा दीक्षांत समारंभ नागपूर : पुरातन काळात समाजात, राजदरबारी विद्वान माणसाचा आदर होत असे. परंतु आज मात्र आपल्या देशात अशी परिस्थिती...

संघभूमीत घटकपक्षांचा भाजपला इशारा

नागपूर ,दि.30- : घटकपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत आली आहे. आता मित्रपक्षांना किरकोळ समजले जात आहे. भाजपने आपल्याला फसवलं आहे. यापुढे भाजपला मंत्री, महामंडळाची भीक...

२ सप्टेंबरच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन

गोंदिया,दि.30- : केंद्र व राज्य शासनाची जनविरोधी धोरणे, कर्मचारी विरोधी भूमिका, कामगार कायद्यातील बदल, भूमिअधिग्रहण विधेयक यांचे विरोधात देशातील 11 केंद्रिय कामगार संघटना...

कोरचीत ८८ शाळांमधील शिक्षक अडचणीत

कोरची दि.३0: राज्य शासनाने २८ ऑगस्ट रोजी काढलेल्या निर्णयानुसार ३0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमण्याचे धोरण अवलंबिले आहे. कोरची तालुक्यातील ८८ शाळांची पटसंख्या ३0 पेक्षा...

भंडारा शहरातील जडवाहतूक अन्यत्र वळवा

राजेंद्र दोनाडकर भंडारा दि.३0: शहरातून सुरु असलेली जड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला होणारी अडचण, बस थांब्याची जागा सुरळीत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी धीरजकुमार...

गावकर्‍यांच्या पुढाकाराने चारगावात दारूबंदी

रावणवाडी दि.३0: परिसरातील चारगाव येथे विठ्ठल रुखमाई चौकाच्या परिसरात जि.प. शाळेच्या प्रांगणात नुकतीच दारुबंदीविषयक कार्यक्रम घेण्यात आले. सोबतच गावातील अनेक विविध समस्यांचे निराकरण...

शेतमजूर युनियनचे जिल्हा अधिवेशन

गोरेगाव दि.३0: महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदिया जिल्हा अधिवेशन गुरुवारी कृषी बाजार समिती गोरेगाव येथे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आले....

आश्रमशाळा कर्मचारी शिक्षक दिनी काढणार मोर्चा

प्रकल्प कार्यालयावर धडकणार सतिश कोसरकर नवेगावबांध दि.३0: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अनुदानीत आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी शासनाविरोधात विविध...
- Advertisment -

Most Read