38.8 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Dec 13, 2015

‘आत्मसमर्पण योजनेचे नक्षवाद्यांना आकर्षणङ्क

   आत्मसमर्पित नक्षल कमांडरची कबुली  आत्मसमर्पण केलेल्या सहका-यांचे केले अभिनंदन नागपूर, ,दि.१३ः - गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगार तरूण गरीबीला कंटाळून, तसेच नक्षल्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडून नक्षल...

नक्षल कारवायात घट, आत्मसमर्पणाचा आलेख उंचावला

     पोलिसांच्या विशेष रणनीतीचे यश  नक्षल चळवळीला हादरा नागपूर, ,दि.१३ः गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला आळा घालून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त...

स्त्रीरोग विशेषज्ञांची कार्यशाळा

गोंदिया,दि.१३ः स्त्रियांच्या आरोग्यविषयक विविध समस्या व आजाराबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हॉटेल ग्रँडसीता येथे नुकतेच गोंदिया, भंडारा व बालाघाटच्या स्त्री विशेषज्ञांनी स्त्रियांच्या निरोगी व निरामय...

हिशेब मागाल, तर आत्महत्या करेन !

फुलचुरच्या ग्रामविकास अधिकाèयाची धमकी : अफरातफर केल्याचा आरोप गोंदिया,दि.१३ : फुलचूर ग्रामपंचायतीच्या कारभारात गौडबंगाल सुरू आहे. खोडतोड करून कर बुडविण्याचा प्रकार ग्रामविकास अधिकारी करत आहेत....

पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचा सोमवारी मोर्चा

गोंदिया,दि.१३ः महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर सोमवारी(ता.१४) मोर्चा नेण्यात येणार आहे. दिवंगत शिक्षक विजय नकाशे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे,...
- Advertisment -

Most Read