34.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 9, 2016

राष्ट्राच्या विकासासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संवाद महत्वपूर्ण – चेतन भैरम 

भंडारा दि. ९ : सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी निरपेक्ष पत्रकार व मिडीयाची गरज असून कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य व संवाद सर्वात अधिक महत्वपूर्ण असतो असे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटला रवाना

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. ९ - गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पठाणकोट हवाई दलाच्या तळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटला रवाना झाले असून थोड्याच वेळात हवाई...

आदिवासींची स्थिती व आव्हानांवर गडचिरोलीत दोन दिवसीय चर्चासत्र

गडचिरोली, दि.९: पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे १५ व १६ जानेवारी रोजी "आदिवासींची...

पर्ल्सच्या अध्यक्षासह चार संचालक गजाआड

मुंबई - देशभरातील प्रमुख गैरव्यवहारांपैकी पर्ल्सचा 49 हजार कोटींचा गैरव्यवहार गाजत आहे. या गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक...

कीटकनाशक फवारलेले पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू

चामोर्शी दि.९: कीटकनाशक फवारलेल्या शेतातील गवत व पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाकडी नियत क्षेत्रात सर्वे क्रमांक २६१ मध्ये शुक्रवारी घडली. वाकडी...

त्रकार परिषदेतर्फे भैरम सन्मानित

भंडारा दि.९: मराठी पत्रकार परिषद मुंबईकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात बुधवारला पार पडला. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाला रंगण्णा...

७५ लाखांचा विकास निधी मंजूर

भंडारा दि.९: राज्यसभा सदस्य खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांसाठी ७५ लाख रूपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला. खा.प्रफुल पटेल यांनी...

कर्जबाजाराला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

तुमसर दि.९-: पवनारा येथील एका अविवाहित शेतकर्‍याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रोशन खेडकर (२५) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे....

ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण

वडेगाव दि.९:: मारेगाव येथे जनसुविधा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून जि.प. सदस्य...

श्रमदानातून तयार केली फुलवारी

गोंदिया दि.९:: नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथे घेण्यात आले. शिबिरातील रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदानातून ग्रामपंचायत व जिल्हा...
- Advertisment -

Most Read