32.5 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Mar 1, 2017

समाजबांधवांनी महापुरुषांचा आदर्श बाळगा : बडोले

गोंदिया दि.०१ मार्च: ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपल्यावर उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांनी समाजासाठी आपल्या जिवाचेदेखील बलिदान...

निधीअभावी रखडले आमगाव तहसील इमारतीचे बांधकाम

महेश मेश्राम आमगाव दि.०१ मार्च : येथील तहसील कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला होता. यानंतर इमारत बांधकामाला सुरुवातदेखील झाली. मात्र,...

मासेमारी करणारे आत्महत्या करतील : वाघमारे

गोरेगाव दि.०१ मार्च : यापुढे मच्छीमार संस्थांकडे २00 हेक्टरवरील जलाशय आणि १00 हेक्टरवरील तलाव राहणार नाहीत. केवळ खाजगी कंपन्या आणि कंत्राटदार यांच्या हिताचे निर्णय...

गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीचे सूत जमले

गडचिरोली दि.०१ मार्च : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे. या दृष्टीकोणातून हालचालींना वेग आला असून...

२ मार्चपासून सरस महोत्सव ‘स्वयंसिद्धा’

चंद्रपूर दि.०१ मार्च : ग्रामविकास विभाग विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत...

विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर

नागपूर दि.०१ मार्च : नागपूर महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेसमध्ये नवीन पेच उभा झाला आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड...

विधानमंडळ अंदाज समितीकडून गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी

berartimes.com भंडारा दि.०१ मार्च : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणात १०५ टी.एम.सी. पाणीसाठा दरवर्षी साठत असून त्यापैकी ५७ टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. सिंचनासाठी केवळ ३९...

दिलखुलास मध्ये वन पर्यटन

गोंदिया,दि.०१ मार्च : गोंदिया जिल्हा हा वनसमृध्द असा जिल्हा आहे. या जिल्हयातील हाजराफॉल धबधबा आता विदर्भातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून पुढे आले...

मराठी भाषेचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी- युवराज गंगाराम

मराठी भाषा गौरव दिन साजरा गोंदिया,दि.०१ मार्च : मराठी भाषेचे वैभव आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक...

क्रीडा संकुलातील साहित्यांवर शेतकèयाचा कब्जा

न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन पोहोचला शेतकरी : २१ खुच्र्या घेतल्या ताब्यात berartimes.com गोंदिया,दि.०१ मार्च :येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीकरिता संपादीत केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यात...
- Advertisment -

Most Read