33.1 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 10, 2017

अर्जुनी मोरच्या नगराध्यक्षांवर अविश्‍वास प्रस्ताव आज

अर्जुनी मोरगाव दि.10–: स्थानीक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा क्रिष्णा शाहारे यांचे विरुद्ध १५ नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे सादर...

जिल्हा नियोजन अधिकारी तिडके यांची गडचिरोली येथे बदली

गोंदिया : आर्थिक व्यवहाराच्या आरोपात चौकशीच्या फेर्‍यात असलेले जिल्हा नियोजन अधिकारी के.श्रा.तिडके यांची गडचिरोली येथे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) या पदावर बदली करण्यात...

बोरगाव/बाजारची आश्रमशाळा झाली डिजिटल

देवरी दि.10–: तालुक्यातील बोरगाव/बाजार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तथा एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल ही लोकसहभागातून डिजिटल झाली. डिजीटल शाळेचे उद््घाटन...

पाटनकर, सहारिया यांना अवमानना नोटीस

गोेंदिया,दि. 10 – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका प्रकरणात नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा पाटनकर-म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस....

खैरी मामा तलाव जि.प.गोंदियाकडे हस्तांतरित

तिरोडा दि.10–: तालुक्यातील सेलोटपार गट ग्रामपंचायतमधील खैरी येथील ११ हेक्टर जमिनीवरील मामा तलावाची मालकी भंडारा जिल्हा परिषदेकडे होती. जिल्हा वेगळा होवून १७ वर्षे पूर्ण...

विभागीय आयुक्त करणार स्टार बस घोटाळ्याची चौकशी

नागपूर दि.10–: गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत गाजत असलेल्या स्टार बस घोटाळ्याची चौकशी विभागीय आयुक्तांमार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. गुरुवारी याबाबतचा...

कर्ज वाटपात हयगय चालणार नाही : हंसराज अहीर

चंद्रपूर दि.10–: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमध्ये गरज नसताना अर्जदार युवकांना तारणाची मागणी करीत येत आहे. ही बाब केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निदर्शनास आली...

महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

वृत्तसंस्था श्रीनगर, दि. 10 - लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जवान महादेव तुपारे असं या...

ओबीसींची सदस्यता नोंदणी येत्या 18 मार्चपासून

गोेंदिया-ओबीसी संघर्षकृती समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्ह्यात सदस्यता नोंदणी अभियानाला येत्या 18 मार्चपासून सुरवात होत असल्याचे समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी कळविले आहे. सविस्तर असे...

देवरी येथे ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक उत्साहात

देवरी- ओबीसी संघर्ष कृती समिती तालुका शाखा देवरीची बैठक काल गुरूवारी (ता.09) स्थानिक सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू कटरे हे होते....
- Advertisment -

Most Read