40.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Mar 14, 2017

राजु केंद्रे यांची मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड

बुलडाणा,दि.१४-गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करुन ग्रामीण भागांना शास्वत विकासासाठी स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने काम करणाèया मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप या नाविन्यपुर्ण संकल्पनेसाठी जिल्ह्यातील...

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील व्यक्ती,संस्थांच्या पाठिशी शासनाचे नेहमीच पाठबळ – बडोले

संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचे नांदेडमध्ये दिमाखदार सोहळ्यात वितरण ...

बीएसएनएलदेखील देणार ४ जी सेवा

नवी दिल्ली दि.१४– देशातील ४जी सेवा वापरणा-यांच्या संख्येत रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मात्र देशातील ग्रामीण भागात अजूनही ही सेवा अपेक्षेप्रमाणे पोहोचली...

आ.कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह सर्व पदाधिकारी बरखास्त

गोंदिया,दि.१४-प्रहार जनशक्ती पक्षासोबतच प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षासंह सर्वच पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यावर सोपविलेल्या पदापासून सर्वांना २२ फेबुवारीपासून मुक्त करण्यात आले असून महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात अधिकृत पदाधिकारी नसल्याचे...

नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसी; उपमहापौर गिते

नाशिक दि.१४: महापालिका निवडणूकीत भाजपाने शहरात बहुमत प्राप्त केल्याने मंगळवारी (दि.१४) दुपारी बाराच्या मुहूर्तावर अखेर महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ व महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकला....

मणिपूरमध्ये भाजपाकडून सत्तेसाठी पैशाचा वापर- इरोम शर्मिला

कोइम्बतूर, दि. 14 - मणिपूरमध्ये सत्तेचा तिढा कायम असतानाच सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मणिपूर राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं वारेमाप...

19 मार्च रोजीकिसानपुत्र आंदोलनाचे उपोषण

मुंबई, दि. 14 --शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी राज्यव्यापी उपोषणाची हाक दिली आहे. 19...
- Advertisment -

Most Read