32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 15, 2017

लेखावर्गीय कर्मचाèयांच्या लेखणी बंद आंदोलनाला सुरवात

गोंदिया,दि.१५(berartimes.com)-विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलनाला सुरवात करण्यात आली.गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येणाèया सर्व...

मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजपा सरकार

इम्फाळ, दि. 15 - गोव्या पाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी बुधवारी दुपारी एन. बिरेन सिंग यांना...

पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक

पुणे, दि. 15 - पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत...

शशांक मनोहर यांचा ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई,दि.15 -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. एएनआयने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. शंशाक मनोहर यांनी आयसीसीच्या...

आज गवळीच्या फलरेवर सुनावणी

नागपूर दि.१५: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या फलरेवर ( संचित रजा ) उद्या बुधवार १५ मार्च रोजी नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे. गेल्या ८...

काँग्रेसमध्ये खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलाची गरज – सुशीलकुमार शिंदे

सोलापुर दि.१५:'काँग्रेस पक्षात खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलाची गरज आहे. तसेच सर्व कमिटी बरखास्त करुन नव्या दमाची काँग्रेस उभी करावी', असा सल्ला माजी केंद्रीय गृहमंत्री...

जम्मू काश्मीरात चकमकीदरम्यान दोन दहशतवादी ठार

श्रीनगर, दि. 15 - दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. कुपावारा येथील कारलूस परिसरात ही चकमक सुरु आहे. चकमकीत एक...

आष्टी येथील पेपरमिलच्या गोदामाला आग; ८ कोटी रुपयांचे नुकसान

गडचिरोली दि. 15: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर मिलच्या गोदामाला सोमवारी (१३ मार्च) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास आग लागली. ही आग सायंकाळपर्यंत विझविण्यात...

केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी रूपेश रहांगडाले विजयी

गोंदिया,दि.१५: जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व परिवर्तन पॅनल दरम्यान झालेल्या चुरसीच्या लढतीत संघटनेच्या सर्वच पदांवर एकता पॅनलचे उमेदवार मोठ्या...

करंट लावून चितळाची शिकार : एकाला अटक, तीन फरार

गोंदिया दि.१५: आमगाव तालुक्याच्या पाऊलदौना येथे चितळ जातीच्या हरिणाची शिकार करून फुक्कीमेटा येथील आरोपीच्या घरी त्या चितळाचे चामडे काढताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. चार...
- Advertisment -

Most Read