37.5 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 25, 2017

कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम साधन- मुख्यमंत्री

लातूर  दि. 25 :- आपल्या देशात शेकडो वर्षापासून कीर्तनाची परंपरा सुरू आहे.  कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य वर्षानुवर्ष करत असून कीर्तन समाज प्रबोधनाचे उत्तम साधन...

एग्रो डिलर्स एसोसिएशनच्या कार्यशाळेला प्रशिक्षणार्थ्यांची प्रतिसाद

गोंदिया,दि.२५ - गोंदिया डिस्ट्रीक्ट एग्रो डिलर्स असोशिएशन च्यावतीने आज गुरुवारला येथील ग्रण्ड सिता होटल येथे खत व कृषी बियाणे विक्रेत्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात...

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; मोठी दुर्घटना टळली,

लातुर,दि.२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर अाज (गुरुवारी) उड्डाण घेत असतानाच कोसळले. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर पॅडच्या शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळ आदळले. सुदैवाने...

बिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापणार नाही

नागपूर,दि.25 : राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलाची वसुली सक्तीने करणार नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापणार नसल्याची ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर...

ग. दि. कुलथे यांचा इशारा : तीन दिवसांचा राज्यव्यापी संप

भंडारा,दि.25 : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलैपर्यंत तीन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्याचा अधिकारी...

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी धोरण तयार करणार- महादेव जानकर

मुंबई.दि.25-, राज्यात मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच या व्यवसायाला चालना देण्यासाठी लवकरच मत्स्यव्यवसाय धोरण तयार करण्यात...

डोणगाव येथील त्या कुटूंबानां चार लाखाची मदत

बिलोली,दि.25- तालुक्यात अवकाळी पावसाने मेघगर्जना आणि विजेच्या हजेरी लावल्याने शेतातून गावाकडे जाणा-या डोणगावयेथील तीन जणांच्या अंगावर वीज कोसळून तीघाचा जागीच मृत्यू झाला होता. तालुक्यातील...

सुलेखा कुंभारे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावर

नवी दिल्ली, दि.25: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अर्थात 'एनसीएम'मधील रिक्तपदावरून विरोधकांच्या टीकेचा सामना करत असलेल्या केंद्र सरकारने आयोगात अध्यक्षांसह पाच सदस्यांची नियुक्ती केली आहे. उत्तर...

सोलापूर जिल्हा डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा आढावा बैठकीत सूचना सोलापूर दि.25 :-    सोलापूर जिल्हा 31 डिसेंबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र...
- Advertisment -

Most Read