35.8 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Jun 19, 2017

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हयाचा सन्मान

गोंदिया,दि.१९ केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने आज नवी दिल्ली स्थित विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी...

रामनाथ कोविद एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली,दि.१९-राष्ट्रपतीपदासाठी भाजप प्रणित एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद...

म्हाडा वसाहतीतील देहव्यापार अड्डयावर धाड

भंडारा,दि.19 : शहरातील प्रसिद्ध म्हाडा वसाहतीत मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एका देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातला. या कारवाईत देहव्यापर चालविणाऱ्या महिलेसह...

रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्यावतीने वारक-यांचा सत्कार

पुणे,दि.19- संतश्रेष्ठ माऊली विठूमाऊलीच्या भेटीसाठी पंढपूरकडे प्रस्थान झालेली संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलीची पालखी रविवारला पुण्यनगरीत दाखल झाली असून रामकृष्णहरी कृषि प्रतिष्ठानच्या वतीने श्रीकांत महाराज...

कर्जमाफीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा- प्रफुल्ल गुडधे पाटील

भंडारा,दि.19-संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्येचे सत्र सुरु होते. परंतु पूर्व विदर्भात विशेष करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होते,मागील दोन वर्षात याही जिल्ह्यात...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नियोजन जिल्हास्तरीय बैठक 25 जूनला

गडचिरोली,दि.19-राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसीतील मोडत असलेल्या सर्व जात संघटना च्या वतीने येत्या 25 जून रविवार ला शिवाजी महाविद्यालय...

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर ढेंगे व खोब्रागडे यांची नियुक्ती

अर्जुनी मोरगाव,दि.19-शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन करण्याचे धोरण राबविण्यासाठी शासन परिपत्रकाच्या अधीन राहून जिल्हाधिकारी गोंदिया यांनी गोंदिया जिल्हा भ्रष्टाचार समिती व दक्षता पथक गठीत...
- Advertisment -

Most Read