30.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Aug 24, 2017

महामार्गांवरील दारुबंदी महापालिका क्षेत्रांसाठी नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली,दि.24: महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरातील दारुची दुकाने जर महापालिकेच्या अखत्यारित येत असतील,तर यापुढे त्यांच्यावर दारुबंदी नसेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. या...

रूग्णालयांच्या समस्यांना घेवून साखळी उपोषण

गोंदिया,दि.24- येथील कुवरतिलंकसिह जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील मुख्य समस्यांना घेवून आम आदमी पक्षाच्या वतीने १६ ऑगस्टपासून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या समोर...

‘राइट टू प्रायव्हसी’बाबत सुप्रीम कोर्टात आज येणार निर्णय

नवी दिल्ली,दि.24 - सुप्रीम कोर्टातील 9 सदस्यांचे घटनापीठ आज व्यक्तिगत गोपनियता मुलभूत अधिकार (Right to privacy) आहे की नाही याबाबत निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश...

विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी

गोंदिया,दि.24 : विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते. ती असल्यास नक्कीच विकासाला गती मिळते. याच विकास...

चिचाळ येथे रंगला ५० मल्लांच्या कुस्तीचा थरार

पवनी,दि.24 तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसºया दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ५० मल्लांनी...

शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा

गोंदिया,दि.24 : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना शासनाने जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे...

कृषीपंपांना मिळणार बारा तास वीज पुरवठा

मुंबई,दि.24:- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता लक्षात घेता कृषीपंपांना सध्याच्या ८ तासांऐवजी १० ते १२ तास वीज पुरवठा करण्याची मागणी आहे....

पोहरादेवी येथे ‘लोटा’ बहाद्दरांची धरपकड

यवतमाळ,दि.24- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील आठ दिवसांपासुन सुरु करण्यात आलेल्या गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कारवाईने लोटा बहाद्दरांचे धाबे चांगलेच दणाणले असुन जिल्ह्यात तीसरी...
- Advertisment -

Most Read