30.9 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Aug 24, 2017

ट्रव्हल्स उलटल्याने मायलेकीसह ४ ठार:११जखमी

वन्नाळी टोल नाक्याजवळील घटना नांदेड,दि.२४(नरेश तुप्तेवार)@-देगलूर येथून ७ कि. मि. अंतरावर असलेल्या वंन्नाळी येथील कल्याण टोल नाक्याजवळ देगलूरहून नांदेड कडे जाणार्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

गोंदिया,दि.24 : जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीची माहिती २३ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवून संपूर्ण परिस्थितीवर चर्चा...

नगरपरिषदांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेणार- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. 24 : राज्यातील नगरपरिषदेमध्ये असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीस वर्षापासूनचा प्रश्न निकाली काढला. तसेच नगरपालिकेतील...

कर्जमाफीबाबत तातडीने कार्यवाही करा- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.२४ : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची...

अवघ्या चोविस तासात १३ वर्षिय मुलाचा शोध

@नांदेड रेल्वे पोलिसांची कामगिरी ना़देड,दि.२४-- नाराज होऊन घरातून निघून गेलेला निलेश सूर्यवंशी या 13 वर्षीय मुलाला रेल्वे पोलिसांनी 24 तासात शोधून काढून...

गोंदियाच्या हृदयामुळे मुंबईच्या तरुणाला जीवनदान

गोंदिया,दि.24- येथील रेलटोली निवासी पशीने कुटुंबातील सदस्याचा ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याचे डाॅक्टरांनी सांगताच पशीने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या परिस्थितितही स्वत:ला सावरत...

बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार कायम

मुंबई,दि.24- कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी राज्य सरकारने 13 जून 2017 रोजी काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले नसल्याने पुन्हा...

सिरोंचा येथे स्वतंत्र एसडीओ कार्यालयाची निर्मिती करा:आदिवासी विद्यार्थी संघ

सिरोंचा,दि.24: उपविभागीय कार्यालय सिरोंचापासून ११० किलोमीटर अंतरावर असल्याने शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी प्रचंड गैरसोय होत असते. ती टाळण्यासाठी सिरोंचा येथे...

200 रुपयांची नोट उद्यापासून येणार चलनात

नवी दिल्ली,दि.24(वृत्तसंस्था)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याची माहिती दिली आहे. 200 रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला...

प्रायव्हसी हा मुलभूत अधिकारच! सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

नवी दिल्ली,दि.24(विशेष प्रतिनिधी) -सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधिशांच्या घटनापीठाने एकमताने आज गुरुवारी राइट टू प्रायव्हसी मुलभूत अधिकार असल्याचा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले...
- Advertisment -

Most Read