36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 7, 2017

अवैध रेती उत्खणनाने पुलाला धोका,प्रशासन मौन

सडक अर्जुनी,दि.7ः- तालुक्यातील सौन्दड/ पीपरी या  दोन गावांना जोडण्याकरीता शासनाने प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत  कोट्यावधी रुपयाच्या निधी मंजूर करून पुलाचे बांधकाम केले.त्यातच चुलबंद नदी पात्रातील रेतीचे...

संकटमोचन संघटना जेलभरो आंदोलन करणार- डाॅ. अजयराव तुमसरे

साकोली,दि.7ः- भंडारा-गोंदिया जिल्ह्यात यावर्षी दुष्काळसदृष्यपरिस्थिती निर्माण झाली असून राज्यसरकारने अद्यापही या जिल्ह्यातील शेतकर्यांना जिल्हे दुष्काळग्रस्त जाहिर करुन मदत केलेली नाही.सोबतच शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविलेल्या...

भीमघाटावर उसळला भीमसागर

गोंदिया,दि.07ः-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनी गोंदियाच्या भीमघाटावरील मिनी चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी भीमसागर उसळला. हजारो आंबेडकरी अनुयायांनी डॉ. आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन...

१६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

नागपूर,दि.7 : नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती...

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रशिक्षित ४0 कमांडो

चंद्रपूर,दि.7ः- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ८0 च्या जवळपास असणारे वाघ व अन्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून ४0 कमांडो कोर झोनमध्ये आजपासून सक्रिय झाले...

कॅम्पा निधीतील अनियमिततेचे प्रकरण, वन विभागात धास्ती

भंडारा,दि.7ः-भंडारा वन विभागात (प्रादेशिक) कॅम्पा योजनेंतर्गत झालेल्या अनियमिततेची चौकशी झाल्यानंतर तो अहवाल मुख्य वनसंरक्षक गौर संजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालाचे अवलोकन...

हायकोर्टाचे अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटप चौकशीचे आदेश

नागपूर,दि.7 : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटप झाल्याचा आरोप असून याप्रकरणाची सेवानिवृत्त जिल्हा...

अखेर जि.प.शाळेचे ‘ते’ तीनही शिक्षक निलंबित

अर्जुनी मोरगाव,दि.07ः-अर्जुनी मोरगाव पं.स. अंतर्गत येणार्‍या तीन शिक्षकांचे निलंबनाचे प्रस्ताव ६ ते ७ महिन्यापासून जि.प. कडे पाठवूनही काहीच कारवाई होत नसल्याचे पाहून सभापती अरविंद...

प्रत्येकाला कायदयाची जाणीव असावी- न्या. फड

गोंदिया,दि.७ : कायदयामध्ये अधिकार व कर्तव्ये दिले आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकारी काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरित्या जगू...

जलकर्मी, जलप्रेमी व जलदूत सेवकासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

गोंदिया,दि.७ : पाण्यासंदर्भातील योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्वक व काटकसरीने करण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. यादृष्टीने राज्यात कायमस्वरुपी जलजागृती अभियान राबविण्यात...
- Advertisment -

Most Read