35.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Feb 10, 2018

जम्मूच्या सुंजवां आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद, 4 जखमी

जम्मू ,दि.10(वृत्तसंस्था)- येथील सुंजवा आर्मी कॅम्पवर शनिवारी पहाटे दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे सांगितले जात आहे. त्यात 1 जवान शहीद झाला असून दोन...

बलात्कारातील आरोपीला मटण पार्टीची शिक्षा देणाऱ्या पंचांना अटक

गडचिरोली,दि.10 : धानोरा तालुक्यातील मोहर्ली येथे बलात्काराच्या प्रकरणात मटण पार्टीचा दंड देणाऱया जात पंचायतीच्या सहा पंचांना अटक करण्यात आली असून, अटक केलेल्यांवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे...

नागझिर्यातील रुपाचे होणार ताडोबात स्थानांतर

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.10 : वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्यवनसरंक्षक यांनी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील रुपा हत्तीनला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तर  गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प...

संस्कृती टिकविणे युवकांची जबाबदारी- डॉ.बंग

गडचिरोली,दि.10ः- आदिवासी संस्कृती, त्यांची पारंपरिक गाणी, नृत्य, नाटकांची प्रदीर्घ परंपरा टिकावी यासाठी २० वर्षांपासून शोधाग्राममध्ये युवा संसद आणि जत्रेला सुरूवात कारण्यात आली. आतापर्यंत ही...

देव्हाडा साखर कारखान्यात २२ कोटींचे चुकारे अडले;ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

भंडारा,दि.10ः- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनाने नोव्हेंबर २0१७ पासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चुकारे दिलेले नाही. सुमारे १ लाख ४ हजार टन ऊसाचे...

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज-प्रा.चव्हाण

अर्जुनीमोरगाव(संतोष रोकडे)दि.10 : देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला...

बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न आंदोलन

नागपूर,दि.10ःबावनथडी शेतकरी संघटना अॅक्शन कमेटीच्यावतीने प्रकल्पबाधित दोन वंचित गावांना न्याय मिळावा, यासाठी संविधान चौकात अकरा दिवसांपासून अर्धनग्न आंदोलनासह वेगवेगळ्या पद्धतीने धरणे देण्यात येत आहे....

लक्ष्मी क्लबचे प्रमुख दिनेश मिश्रा यांचे निधन

गोंदिया,दि.10ः गोंदिया येथील गोविंदपूर निवासी व नेहरु चौकस्थित लक्ष्मी क्लबचे संचालक  दिनेश सत्यनारायण मिश्रा यांचे शुक्रवारच्या रात्रीला नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले.त्यांच्या निधनाने...
- Advertisment -

Most Read