36.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Aug 10, 2018

धान वाहतुकीच्या नावावर लूट-रोशन बडोले

गोंदिया,दि.10: आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली...

क्रांतीदिनी वृक्षांचा २५ वा वाढदिवस साजरा

लाखनी,दि.10ः- रेंगेपार/ कोहळी येथे आज वृक्षमित्र मंडळ या सामाजिक संस्थेद्वारे १९९३ ला ८ हेक्टर परिसरात सामाजिक वन विभागाच्या सहकार्याने ५००० झाडे लावण्यात आली होती....

प्रफुल्ल पटेल उद्या जिल्ह्यात.

गोंदिया,दि.10: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रम व शासकीय बैठकांसाठी खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार मधुकर कुकडे ११ ऑगस्ट रोजी गोंदिया व 12 आॅगस्ट रोजी...

आदिवासी दिनानिमित्त महारॅलीने शक्तीप्रदर्शन

गोंदिया ,दि.10ः-जागतिक मुलनिवासी दिन (आदिवासी दिन) निमित्त  (दि.९) आदिवासी समाज संघटनेच्या वतीने शहरात महारॅली काढून आदिवासी बांधवांनी शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, आदिवासी समाजात कुरघोडी करण्याचा...

महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागल्या-आ.रहागंडाले

तिरोडा,दि.10ः- आजच्या घडीत आर्थिक समस्या आल्यास बचत गटांच्या माध्यमातून महिला आपली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सज्ज झाल्या असून महिला आता सक्षम होत असून विकासाच्या मुख्य...

आदिवासी विकासासाठी विद्यार्थी धावले

गडचिरोली,दि.10 : जागतिक आदिवासीदिनानिमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गुरुवार ९ ऑगस्ट रोजी आदिवासी विकास दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला जिल्हाभरातून...

प्रकल्पग्रस्तांचा शेतात ठिय्या;’अंबुजा’विरोधात प्रहारचे आंदोलन

गडचांदूर,दि.10 : 'अंबुजा चले जाओ'चा नारा देत प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी अंबुजा कंपनीविरोधात आंदोलन केले. यावेळी सोनापूरमध्ये आंदोलन होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी तेथे फौजफाटा लावला होता. परंतु,...

अखेर आमगाव खुर्द सालेकसा नगर पंचायत मध्ये समाविष्ट

सालेकसा,दि.10ःः सालेकसा तालुक्यातील एकमेव नगर पंचायत असलेली सालेकसा नगर पंचायत स्थापनेपासूनच वडाच्या भोवऱ्यात सापडली होती, मात्र आता हा वाद कायमस्वरूपी संपला असून आमगाव खुर्द...

नगरपरिषदेची समाधी बनवून आंदोलन

भंडारा,दि.10ः- शिवनगरी येथे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांविरोधात नगर परिषदेची समाधी तयार करून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवनगरी येथील मुख्य रस्तावर खड्डे पडलेले...

लाल बावटा शेतमजूर धडकले जिल्हा कचेरीवर

गोंदिया,दि.10 : भारतीय शेतमजूर युनियनच्या देशव्यापी आंदोलना अंतर्गत महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदिया जिल्ह्याच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी विविध...
- Advertisment -

Most Read