37.6 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Nov 23, 2018

तीन दिवसीय संविधान दिन महोत्सवाचे आयोजन

गोंदिया,दि.23 : संविधान महोत्सव समिती छोटा गोंदियाच्या वतीने २५, २६ व २७ डिसेंबर रोजी तीन दिवसीय संविधानदिन महोत्सवाचे आयोजन चावडी चौकात करण्यात आले आहे.२५...

आ.फुकेंच्या हस्ते सिंधीबांधवाना पट्यांचे वितरण

गोंदिया,दि.२३ःमागील ७० वर्षापासून पट्याच्या प्रतिक्षेत असलेल्या qसधी समाजबांधवाना अतिक्रमीत जागेच्या पट्याचे वितरण भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी आमदार...

समृद्धी महामार्गाला दीक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव द्या

भंडारा,दि.23 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली. त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे,...

नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा

कॉम्रेड विनोद झोडगे यांची मागणी ब्रम्हपुरी,दि.23:--भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात  22 नोव्हेंबरला ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना निवेदन देऊन...

भंडारा येथील मशरुम बिस्कीटला दिल्लीकरांची पसंती

‘आदि महोत्सवात’ महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना उत्तम प्रतिसाद नवी दिल्ली, २3 : भंडारा येथील आदिवासी स्वयं कला संस्थेच्या महिलांनी तयार केलेल्या ‘मशरूम बिस्कीटांना’ दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद...

महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी ‘स्टेट ऑफ स्टेट्स’ पुरस्कार

नवी दिल्ली दि. 23 : महाराष्ट्राने आर्थिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘इंडिया टुडे’ समुहाच्यावतीने ‘स्टेट ऑफ स्टेट्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वैकया...

राजधानीत महाराष्ट्रातील १० कलाकारांचे ‘मेलँग-२’ चित्रप्रदर्शन

नवी दिल्ली, २3 : महाराष्ट्राच्या विविध भागातील १० चित्रकार व शिल्पकारांनी एकत्र येत देशाच्या राजधानीत ‘मेलँग-२’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. चित्रकला व शिल्पकला...

मधुकर कांबळे यांचा दौरा कार्यक्रम

वाशिम, दि. २२ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे हे २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सकाळी ९ वाजता अकोला येथून मालेगावमार्गे वाशिमकडे प्रयाण करतील.सकाळी ११  वाजता...
- Advertisment -

Most Read