32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Dec 28, 2014

वीस वर्षांनंतर 1 रूपयाची नोट पुन्हा एकदा बाजारात!

नवी दिल्ली: एक, दोन आणि पाच रूपयांची नाणी चलनात आल्यानंतर भारत सरकारने एक रूपयाच्या नोटेची छपाई नोव्हेंबर 1994 पासून बंद केली होती. याशिवाय...

सुरक्षा कवचासंबंधी जशोदाबेनना माहिती देण्यास नकार

अहमदाबाद-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी आपल्याला देण्यात आलेल्या सुरक्षेसंदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली (आरटीआय) मागविलेली माहिती देण्यास मेहसणा पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे....

गोसीखुर्द प्रकल्पासाठी सात हजार कोटींची गरज-नाना पटोले

भंडारा : राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण...

महाराष्ट्र केसरीसाठी येलभर वि. चौधरी यांच्यात लढत

अहमदनगर- यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जळगावचा विजय चौधरी आणि पुण्याचा सचिन येलभर यांच्यात मानाच्या गदेसाठी आज (रविवार) लढत होणार आहे. याबरोबरच यंदाच्या स्पर्धेतून...

मुंबईला स्वतंत्र दर्जा दिल्यास महाराष्ट्राची वाट लागेल- पृथ्वीराज चव्हाण

कराड-देशाला जातीयवादाचे वातावरण मानवेल का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच पहायला हवे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवले. स्वतंत्र विदर्भ करून...

मोबाइलवरून आॅर्डर : लवकरच नवीन सुविधा

मुंबई : मोबाइल तिकीट सेवा रेल्वेकडून मुंबईत सुरू केल्यावर आता मोबाइलवरून आवडीचे खाद्यपदार्थ मिळवण्याची सुविधाही लवकरच सुरू केली जाणार आहे. देशभरातील स्थानकांवर ही सुविधा...

राहुल गांधी यांना काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद

भोपाळ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पूर्णवेळ अध्यक्षपद दिले जावे, अशी सूचना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी येथे केली. सोनिया गांधी...

शेतकरी आत्महत्यांवर उपाय सापडेना – खडसे

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, १०० टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषिमंत्री एकनाथ खडसे...
- Advertisment -

Most Read