33 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Feb 9, 2015

रेपनपल्लीजवळ आणखी एकाची नक्षल्यांकडून हत्या

गडचिरोली, ता.९--रविवारी (ता.८) दुपारी ताटीगुडम येथील भर कोंबडा बाजारात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गोळी घालून हत्या केल्यानंतर त्याच रात्री पुन्हा नजीकच्या चिंतलगुडा येथील एका...

युती सरकारविरोधात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

मुंबई – काँग्रेस पक्ष राज्यातील सेना-भाजपाच्या युती सरकारविरोधात आक्रमक झाला असून जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आज राज्यभरात रास्ता रोको करण्यात येत आहे. निव्वळ घोषणाबाज असे हे...

काळा पैसा धारकांच्या यादीत निलेश राणे, स्मिता ठाकरेंचे नाव

नवी दिल्ली, दि. ९ - परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवणा-या ६० खातेधारकांची नावे आज केंद्र सरकार जाहीर करणार असतानाच एचएसबीसी बँकेतील भारतीय खातेधारकांची संख्या...

जीतन राम मांझींची जदयूतून हकालपट्टी

पाटणा, दि. ९ - बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जनता दल संयुक्त पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने जदयूचे...

‘त्या’ स्फोटकांचे नक्षल कनेक्शन

मुंबई : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील पांढुरणे गावातून हस्तगत झालेली स्फोटकांची मोठी खेप नक्षलवाद्यांना पुरविण्यात येणार होती, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीतून समोर आली...

सहावीत शिकणा-या मुलीने दिला बाळाला जन्म !

कोरापूट, दि. ९ - ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणा-या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक...

काँग्रेसचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार-सचिव बाला बच्चन

नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून...

रिक्त पदांमुळे प्रशासन लुळे-जिल्हाभरात २ हजार ४१३ पदे रिक्त

गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या ७२ आस्थापनेमध्ये अ, ब, क आणि ड गटाचे मिळून एकूण २ हजार ४१३ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत....

भाजपाकडून जनसामान्यांच्या भावनांचा अनादर

बाला बच्चन : काँग्रेस कार्यकर्त्यांचा दोन ठिकाणी पार पडला मेळावा चंद्रपूर : राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले. निवडणुकीदरम्यान भाजपाने जनतेला अनेक आश्वासने दिले....

१०० मजुरांना दोन वर्षांपासून मजुरीची प्रतीक्षा

तुमसर : कार्यक्षम प्रशासनाचा दावा करणाऱ्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जांब कांद्री वनपरिक्षेत्रातील मग्रारोहयो अंतर्गत सुमारे १०० मजुरांची मजुरी दोन वर्षापासून मिळाली नाही. सात दिवसात व्याजासहित...
- Advertisment -

Most Read