29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jul 10, 2015

गडचिरोली जिल्हा कचेरीवर काँग्रेसचा मोर्चा धडकला

गडचिरोली दि.१0: शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी येथील इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेला...

तुमसर शहराचा कायापालट होणार-नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे

तुमसर दि.१0: नगरपरिषदेचा कार्यभार हाती घेताच आतापर्यंत १२ कोटी रूपये वेगवेगळ्या विकास कामावर खर्चकरण्यात आले. आगामी चार महिन्यात आणखी ६ कोटी रूपये खर्च करून...

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची आयुक्तांशी चर्चा

भंडारा दि.१0: महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा भंडार्‍याचे पदाधिकारी जिल्हयातील कर्मचार्‍यांच्या समस्या संदभा्रत आयुक्त आय. ए. कुंदन, सहसंचालक संजीव जाधव व इतर...

तुमसर पंचायत समिती सभापतिपदाची चावी शिवसेनेकडे

तुमसर दि.१0: : तुमसर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीकरिता रस्सीखेच सुरू असून भाजप तथा राकाँत मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सेनेचे दोन मते...

३0 हजार मतदारांनी केला नोटाचा वापर

भाजपाला चारलाख मते : अपक्षांनी घेतली ६८ हजार मते गोंदिया दि.१0: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३0 जून रोजी मतदान झालेल्या मतदानाची...

.. अखेर रस्ता बांधकामाला सुरुवात

गोंदिया दि.१0: बाजपेई चौक ते र्मुी रेल्वे चौकी पर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी सुरू असलेल्या र्मुीरोडवासी व प्रशासनाच्या लढय़ात अखेर र्मुीरोड वासीयांचा विजय झाला. बुधवारपासून...

मोदी लाटेवर स्वार भाजपचा डोंगा जि.प.निवडणुकीत पलटला

खेमेंद्र कटरे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून साथ दिलेल्या गोंदिया-भंडारा जिल्हावासियांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ‘अच्छे दिनङ्कची भेटच जनुकही पराभवाच्या झटक्याने दिली.तत्कालीन...
- Advertisment -

Most Read