35.8 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Oct 10, 2015

वाघाने केली हल्याची शिकार

गोंदिया,दि.१०-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला बिटातंर्गत येणाèया रेल्वे जंगल परिसरात वाघाने हल्याची शिकार ८ तारखेला केल्याची घटना उघडकीस आली आहे.अरततोंडी येथील शेतकरी तुलाराम कवडू राखडे...

बीसीसीआय कार्यकारिणी बैठक १८ ऑक्टोबरला

मुंबई ,दि. १0-- बीसीसीआयची स्थगित करण्यात आलेली कार्यकारिणी बैठक १८ ऑक्टोबरला होईल. कार्यकारिणीची नियोजित बैठक २८ ऑगस्टला होणार होती. मात्र आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी...

जागतिक अंडी दिनीच शाळेतून अंडी हद्दपार

गोंदिया ,दि. १0- - शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करावा, असा केंद्र सरकारने निर्णय घेतला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत

मुंबई दि. १0- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आणि मुंबई मेट्रो-2 आणि 7...

रविवारपासून “सर्च”मध्ये आदिवासी आरोग्यावर राष्ट्रीय कार्यशाळा

गडचिरोली, दि. १0: वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे भारतातील १० कोटी आदिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने विचारमंथन व उपाययोजना करण्यासाठी ११ ते...

भिंतीचित्र व चित्रकला स्पर्धेत प्रथम

गोंदिया दि. १0: नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक व स्थानिक वनसंरक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा...

सावरी आरोग्य उपकेंद्रासाठी ६0 लाख मंजूर

गोंदिया दि. १0: जि.प. आरोग्य विभागाने सावरी येथे उपकेंद्राचे बांधकाम १५ वर्षांपूर्वी सुरू केले होते. परंतु ग्रामपंचायतीने कंत्राटदारांना बांधकाम करू दिले नव्हते.जि.प. बांधकाम...

वर्गखोली लोकार्पण करताना सभापती शिवणकर

बोंडगावदेवी दि. १0: गावखेड्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी गावागावांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या...

सडक-अर्जुनी तालुक्यात रेतीची तस्करी

सडक-अर्जुनी दि. १0 : जिल्ह्यात गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यात खुलेआम रेतीची चोरी केली जात आहे. रेती तस्करांवर कोणतेही बंधन नसल्यामुळे महसूल विभागाने...
- Advertisment -

Most Read