35.5 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Nov 5, 2015

आमदार देशमुखांना अटक करा युवक काँग्रेसची निदर्शने

नागपूर दि.5: काटोल मतदारसंघातील भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे रोही व हरणाच्या शिकारीचे फेसबुकवर व्हायरल झालेल्या फोटोवरून वादळ उठले आहे. मात्र या प्रकरणात...

पालकमंत्री सावंत आज जिल्ह्यात

भंडारा दि.५ : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दिपक सावंत हे आज  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...

तुमसरात २०० किलो खवा पकडला

तुमसर दि.५ : तिरोडा येथून भंडारा येथे एस.टी.तून २०० किलो खवा घेऊन एक व्यावसायिक जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या...

टेंभरेच्या नेतृत्वात एसडीओंना शेतकर्यांचे निवेदन

गोंदिया :,दि.५ शेतकर्‍यांच्या धानाला कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षीचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्या, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा...

चीनचे उपराष्‍ट्रपती पोहोचले सिल्लोडच्या सोमवंशीच्या घरी

वृत्तसंस्था औरंगाबाद ,दि.५- मुलीच्या लग्नात दिल्या जाणाऱ्या हुंड्याबाबत चीनचे उपाध्यक्ष ली युआनचाओ यांनी काहीशी नाराजी व्यक्त करत हा पैसा विकासासाठी खर्च करावा, असा सल्ला सिल्लोड येथील...

एमआयडीसीतील विद्युत प्रकल्प महिनाअखेर कुलूपबंद

गोंदिया,दि.५-तालु्नङ्मातील मुडीपार(ए‘आयडीसी) येथे जिल्ह्यातील एकमव जैविक विद्युत प्रकल्प उभा आहे. २००५ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प आजघडीला शेवटची घटका मोजत आहे. एकीकडे शासन उद्योगांना...
- Advertisment -

Most Read