30.6 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Nov 25, 2015

विधान परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक २७ डिसेंबरला

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल ३० डिसेंबरला जाहीर होईल. या आठ जागांपैकी भाजपाकडे...

३ लाख धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांची मान्यता रद्द !

मुंबई : वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या राज्यातील ३ लाख २५ हजार धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. या संस्थांची मान्यता...

२९ नोव्हेंबरला कवलेवाड्यात संत जैपालदास जन्मशताब्दी महोत्सव

गोंदिया :दि.२५:: संत तुकडोजी महाराजांची प्रेरणा घेऊन लोकहिताचे तसेच समाजप्रबोधनाचे कार्य करणारे संत जैपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे रविवारी २९...

हायकोर्टाचे निर्देश : नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकांचे प्रकरण

नागपूर दि.२५:: राज्य शासनाने नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७ टक्के भांडवल पर्याप्ततेचा (सीआरएआर) निकष पूर्ण करण्यासाठी आवश्यक रक्कम दिली आहे....

४१ पदांची भरती : आठ ते वीस लाख रुपयांची बोली

जिल्हा परिषदेच्या भरतीत दलाल? गोंदिया- दि.२५:: जिल्हा परिषदेत विविध विभागांतील संवर्गांकरिता पदभरती होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने भरती प्रक्रीया पारदर्शपणे पार पाडण्याचा बेत आखला असला,...

‘आदर्श ग्राम’साठी लोकसहभागाची गरज

भंडारा दि.२५:: सांसद आदर्श ग्राममध्ये नाविण्यपूर्ण योजना राबवून लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने काम करावे. आदर्श ग्राममधील प्रत्येक नागरिक आर्थिक, शैक्षणिक...

खडसेंचा मुक्काम रविभवनातच,बावनकुळे, मुनगंटीवार सख्खे शेजारी

नागपूर दि.२५:: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या निवासाच्या दृष्टीने रविभवन येथील कॉटेजचे वाटप केले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने...

गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात

चंद्रपूर दि.२५: स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सुरू असलेल्या गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आजपर्यंत जवळपास तीन हजार शब्दापेक्षा जास्त शब्दाचे...

वाघीण तीन छाव्यांसह बेपत्ता

गोंदिया दि.२५: जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील एक वाघीण आपल्या तीन छाव्यांसह बेपत्ता झाली. याचा शोध वन विभाग, वन्यजीव विभाग व एफडीसीएमद्वारे करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

पाच रानडुकरांची शिकार

गोंदिया दि.२५: तिरोडा तालुक्यातील चोरखमारा परिसरात रविवार (दि.२२) रात्री एका रानडुकराची हत्ता करण्यात आली. सोमवारी सकाळी पाच वाजता त्यातील आरोपीला वीज तार काढताना निसर्गप्रेमी...
- Advertisment -

Most Read